baramati constituency

अजित पवार नॉट रिचेबल! उपमुख्यमंत्री आहेत कुठे? कोणालाच ठाऊक नाही

Ajit Pawar Not Reachable: अजित पवारांनी बारामतीमधील कमी मतदानासाठी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना दोषी ठरवलं होतं. यामुळे पुणे भाजपामध्ये अजित पवारांविरोधात नाराजी आहे.

May 16, 2024, 11:58 AM IST

'रोहित पवारांना अटक करा, त्यांचा फोन तपासा, हातात पैशांच्या बॅगा..'; मतदानाच्या दिवशी मागणी

Arrest Of Rohit Pawar Demand: रोहित पवार हे कर्जत-जामखेडचे शरद पवार गटाचे आमदार असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे नातूही आहेत. रोहित पवार यांनी बारामतीमधील मतदानाच्या आधी केलेल्या पोस्टवरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

May 7, 2024, 09:22 AM IST

'बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस', 'मध्यरात्रीनंतरही बँक सुरु'; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामतीमधील मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारसंघामध्ये पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत हा सारा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

May 7, 2024, 08:24 AM IST
Loksabha Election 2024 Postal Voting Started For Baramati Constituency PT24S

Loksabha Election 2024 : बारामतीमध्ये टपाली मतदानाला सुरुवात

Loksabha Election 2024 Postal Voting Started For Baramati Constituency

May 4, 2024, 04:10 PM IST

हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना मुंबई पोलिसांकडून मोठा दिलासा!

Sunetra Pawar Got Clean Chit From Mumbai Police: सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार असून मागील काही काळापासून त्या सातत्याने चर्चेत आहेत.

Apr 24, 2024, 08:49 AM IST

बारामतीत नणंद-भावजय नाही तर भाऊ विरुद्ध बहीण? अजित पवारांच्या नावे अर्ज

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदरासंघामध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी थेट लढाई होणार आहे. यामध्ये नणंद-भावजय आमने-सामने असल्याने या मतदारसंघाकडे विशेष लक्ष्य लागून असतानाच आता नवीन माहिती समोर आली आहे.

Apr 16, 2024, 07:54 AM IST

सुप्रिया सुळेंचं WhatsApp Status चर्चेत! पवारांच्या फोटोंना दिलेल्या कॅप्शननं वेधलं लक्ष

Supriya Sule WhatsApp Status: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असं असतानाच सुप्रिया सुळेंनी त्यांच्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलेला एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. 

Apr 1, 2024, 10:27 AM IST

शिवतारेंची निवडणुकीतून माघार! अजित पवारांना मोठा दिलासा, 1782 कोटींचा उल्लेख करत म्हणाले..

Loksabha Election 2024 Big Relief To Ajit Pawar: मागील अनेक आठवड्यांपासून बारामती लोकसभा मतदासंघामधून अजित पवारांना थेट आव्हान देण्याची भाषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटातील नेते विजय शिवतारे करत होते.

Mar 30, 2024, 01:37 PM IST

Loksabha Election : अजित पवारांविरोधात विजय शिवतारेंची माघार? 'वर्षा'वरील बैठकीत नेमकं काय घडलं?

Loksabha Election 2024 : लढणार आणि जिंकणार... अशा शब्दांत ग्वाही देत अजित पवारांना आणि समस्त पवार कुटुंबाला आव्हान देणाऱ्या शिवतारेंची माघार? 

 

Mar 28, 2024, 08:06 AM IST

पक्षविरोधी भूमिका भोवणार, विजय शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस

Loksabha 2024 : शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंशी चर्चा केली. पण यानंतरही आपल्या निर्णयापासून त्यांनी माघार घेतलेली नाही.

Mar 26, 2024, 04:36 PM IST

ताईंविरोधात दादा उतरणार प्रचारात, अमेठीत केलं तेच भाजपला बारामतीत करायचंय?

भाजपनं जे अमेठीत केलं तेच भाजपला बारामतीतही भाजपला करायचंय यासाठी रणनीती आखली जातेय..त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार हे सुप्रिया सुळेंविरोधात प्रचार करणार आहेत. अजित पवार सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात उतरले तर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो?

Oct 14, 2023, 05:09 PM IST

'भाजपने गोपीचंद पडळकरांना बळीचा बकरा केलेय'

गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे फायरब्रॅण्ड नेते मानले जातात.

Sep 30, 2019, 05:34 PM IST