asembly polls

विधानसभा निवडणुकीत 'हेट यू', लोकसभेला मात्र 'लव्ह यू', महायुतीचं अफेअर अन् गुलाबरावांची फटकेबाजी

Gulabrao Patil Speech in Jalgoan : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावच्या महायुतीच्या सभेत तुफान फटकेबाजी केली. राजकारणात दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते है. अशी शेरोशायरी केली. एवढंच नव्हे तर राजकीय नेत्यांमधलं लव्ह-हेट रिलेशनही उदाहरणासह समजावून सांगितलं.

May 9, 2024, 08:02 PM IST