arijit singh concert

Live Concert मध्येच अरिजीत सिंगनं कापली नखं, Video पाहताच भडकले चाहते; 'हा काय प्रकार?'

Arijit Singh : गायक अरिजीत सिंग लाईव्ह कॉन्सर्टकरिता दुबईला गेला होता. यावेळी त्याने केलेला एक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते देखील भडकले आहेत. 

May 9, 2024, 11:17 AM IST

Arijit Singh च्या कॉन्सर्टबद्दल मोठी अपडेट, संभाजी नगरच्या पोलिसांनी...

लोकप्रिय बॉलिवूड गायक अरिजीत सिंग हा त्याच्या मधूर आवाजासाठी ओळखला जातो. त्याचे अनेक कॉन्सर्टदेखील आपण पाहतो. इतकंच काय तर त्याच्या कॉन्सर्टला असणारी गर्दी तर आपल्याला माहितच आहे. आता संभाजी नगरमध्ये अरिजीत सिंगचा आज 7 मे रोजी कॉन्सर्ट होणार आहे. हा कॉन्सर्ट संध्याकाळी पाच वाजता सुरु होणार असून दहा वाजता बंद होणार आहे. अशा परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. 

May 7, 2023, 11:46 AM IST

Arijit Singh च्या एका कॉन्सर्टसाठी मोजावे लागत आहेत इतके पैसे; एका तिकिटाची किंमत ऐकून बसेल धक्का

Arijit Singh च्या एका Concert चं तिकिट ऐकून तुम्ही म्हणाल, नाही गेलेलंच बरं....

 

Nov 27, 2022, 02:25 PM IST