कमाल! वाढीव स्टोरेजसह Apple नं लाँच केला नवा आयपॅड; भरतात त्याची किंमत किती, फिचर्स काय? पाहा एका क्लिकवर
Apple launches iPad Air : अॅपलचा आयपॅड घ्यायचा विचार करताय? तुमची प्रतीक्षा फळली असं म्हणणं गैर ठरणार नाही. कारण, कंपनीनं लाँच केलेला नवा आयपॅड पाहून गॅजेटप्रेमी अवाक्.
May 8, 2024, 12:15 PM IST
Samsung कि Apple, कोण आहे Smartphones चा बादशाह? आकडेवारी आली समोर
Technology : गेल्या काही काळात स्मार्टफोनच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण स्मार्टफोनचा वापर करतात. अशात स्मार्टफोनच्या बाजारात कोणत्या मोबाईल कंपनीने बाजी मारली आहे, याची आकडेवारी समोर आली आहे.
Apr 16, 2024, 03:42 PM ISTअॅपलकडून iPhone युजर्सना सावधगिरीचा इशारा; तुम्हालाही 'हे' नोटिफिकेशन आलंय?
apple iphone : तुम्हीही आयफोन वापरताय? तुम्हालाही असं कोणतं नोटीफिकेशन आलं असेल तर आताच सावध व्हा. पाहा सविस्तर आणि तुम्हाला सतर्क करणारी बातमी
Apr 12, 2024, 08:32 AM IST
उपाशी पोटी फळं खाताय ? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाशी पोटी फळं खाल्ल्याने शरीराला नुकसान होण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात, कोणती फळं रिकाम्या पोटी खाऊ नये...
Mar 12, 2024, 08:32 PM IST1 लाखाचे मॅकबुक 35 हजार रुपयांनी स्वस्त! फ्लिपकार्टवर बंपर सेलचा घ्या फायदा
Flipkart Big Upgrade Days Sale: अॅपलचे प्रोडक्ट खरेदी करुन तुम्ही तुमचे हजारो रुपये वाचवू शकता.
Mar 12, 2024, 05:37 PM ISTनोकिया, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट कंपन्यांचं वय पाहून धक्काच बसेल
Tech News : अशाच काही कंपन्यांचं नेमकं वय किती, याची कल्पना तुम्ही कधी केली आहे का?
Jan 15, 2024, 01:27 PM ISTApple days sale : अशी संधी पुन्हा नाही! iPhone 15 मिळेल तब्बल 30 हजारांची सूट
Apple Days Sale : जर तुम्हाला नवीन वर्षात Apple उत्पादने खरेदी करायची असतील तर तुम्हाला अशी संधी पुन्हा मिळणार नाही.नवीन वर्षाच्या ऑफर्समध्ये ही उत्पादने अतिशय कमी किमतीत उपलब्ध झाली आहे.
Dec 31, 2023, 11:37 AM ISTविराट कोहली वापरत असलेला ईअरबड्स आहे खूपच खास? पाहा फिचर आणि किंमत
Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानात आणि मैदानाबाहेरही फिटनेसच्या बाबतीत जागरुक असतो. विराट कोहली वापरत असलेले अनेक गॅझेट्सही चर्चेत असतात. नुकताच तो वापरत असलेल्या ईअरबड्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
Dec 7, 2023, 04:43 PM ISTiPhone मधील 'i' चा अर्थ काय? सुरुवात याच अक्षराने का होते?
iMac मध्ये वापरण्यात आलेल्या i चा अर्थ समजून घ्या. 5i असं का म्हटलं जातं?
Dec 3, 2023, 12:56 PM ISTबाजारातून चमकदार सफरचंद विकत घेताय, मृत्यूला आमंत्रण देताय? जाणून घ्या Fact check
Vinal Message : चमकदार सफरचंद खाल्ल्याने मृत्यूचा धोका निर्माण होतो असा दावा करणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली आहे. जाणून घेऊया काय सत्य समोर आलंय..
Nov 27, 2023, 02:40 PM ISTतब्बल 4,08,36,57,550 रुपये पगार घेणाऱ्या टीम कुक यांच्यानंतर Apple च्या CEO पदी कोणाची वर्णी लागणार?
तिथं OpenAI च्या Sam Altman यांच्या नावाची अनेक कारणांनी चर्चा सुरु असतानाच आता अॅपलमध्ये टीम कुक यांची जागा येत्या काळात कोण घेणार हा प्रश्नही काहींना पडला आहे.
Nov 23, 2023, 03:31 PM ISTआता iPhone 14 विसरा, Apple लाँच करणार स्वस्तात मस्त आयफोन! फिचर्सही फार भन्नाट
iPhone News: आयफोनची क्रेझ भारतातही फार आहे. पण किंमत जास्त असल्याने अनेकजण टाळतात. मात्र, आता युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.
Nov 11, 2023, 04:30 PM ISTआयपॅड, आयफोन.... Apple चं कोणतंही डिवाईस वापरत असाल, तर सरकारनं दिलाय सावधगिरीचा इशारा
Alert! CERT कडून अॅपल युजर्ससाठी सतर्क करणारा एक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं तुम्हीही अॅपलचं कोणतंही डिवाईस वापरत असाल तर आताच पाहा...
Nov 2, 2023, 11:07 AM IST
कंपनीत 10 वर्षे पूर्ण होताच Apple कडून कर्मचाऱ्याला कंपनीकडून खास गिफ्ट; पाहून विचाराल Vacancy आहे का?
Job News : एखाद्या संस्थेमध्ये थोडक्यात नोकरीच्या निमित्तानं ज्यावेळी तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कार्यरत असता तेव्हा खात्यात येणाऱ्या पगाराव्यतिरिक्त अनेक गोष्टींची अपेक्षा कर्मचारी ठेवतात.
Nov 1, 2023, 11:29 AM IST
फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'ही' पाच फळे, पोषक तत्वे होतात कमी
Fruits You Should Never Refrigerate: तुम्हीदेखील बाजारातून आणलेली फळे थेट फ्रीजमध्ये ठेवता का? तर या आधी ही बातमी नक्की वाचा
Oct 20, 2023, 06:41 PM IST