aai kuthe kay karte

'बोलणाऱ्याची माती पण विकली जाते...' असं का म्हणतोय 'आई कुठे काय करते' फेम मिलींद गवळी?

आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारुन घराघरात पोहचलेला अभिनेता नेहमीच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.

May 19, 2024, 06:22 PM IST

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली 'चित्रपट का पहावा आणि कोणी पहावा...'

आता या चित्रपटाबद्दल 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्रीने प्रतिक्रिया केली आहे. तिने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

May 3, 2024, 07:38 PM IST

VIDEO : 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री शरद पवारांसोबत प्रचारसभेच्या व्यासपीठावर; म्हणाली, 'निष्ठावंतांचा सातारा...'

Swarajyarakshak Sambhaji : 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्रीनं शरद पवारांच्या प्रचारसभेत लावली हजेरी... 

May 2, 2024, 11:12 AM IST

परी म्हणू की सुंदरा... रुपाली भोसलेच्या मोहक अदा

रुपाली भोसलेचा खास अंदाज, पाहा फोटोशूट 

Apr 27, 2024, 12:51 PM IST

'मालिका खूप चालली, आता पुढे काय दाखवणार?', 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

सध्या या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही मालिका दुपारी 2.30 च्या सुमारास प्रसारित केली जाते. 

Apr 3, 2024, 08:53 PM IST

'12-13 तास सतत रडणं, प्रचंड थकवा अन्...', सतत दुखाचे सीन केल्याने 'अरुंधती'च्या तब्येतीवर परिणाम

आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीचा नवीन प्रवास सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आशुतोष म्हणजे अभिनेता ओंकार गोवर्धनची मालिकेतून एक्झिट घेतली आहे. 

Mar 27, 2024, 03:15 PM IST

'आई कुठे काय करते' मधील 'हा' लोकप्रिय कलाकार आता ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत

Aai Kuthe Kay Karte Fame Actor in Navri Mile Hitler la Serial : 'आई कुठे काय करते' या मालिकेतील हा लोकप्रिय अभिनेता आता दिसणार ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत. 

Mar 26, 2024, 01:18 PM IST

'दिवसभर प्रवास, रात्रभर शूटींग आणि 9 वेळा...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा तो व्हिडीओ व्हायरल

  सध्या अश्विनी ही अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही सक्रीय असते. आता अश्विनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

Mar 15, 2024, 08:07 PM IST

'आई कुठे काय करते' मालिका सुपरहिट का? मिलिंद गवळींनी सांगितलं खरं कारण, म्हणाले 'चार वर्षे त्यांनी...'

या मालिकेतील प्रत्येक कलाकार हे लोकप्रिय झाले आहेत. आता या मालिकेच्या यशाचे कारण काय, याबद्दल मिलिंद गवळींनी पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 13, 2024, 09:56 PM IST

'त्यावेळी 1 लीटर पेट्रोल 8 रुपयाला मिळायचं आणि आज...', मराठी अभिनेत्याचे स्पष्ट वक्तव्य

त्यांनी मोटारसायकल चालवतानाचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला आहे. 

Mar 10, 2024, 04:30 PM IST

'आधी पैसे पाठवले आणि नंतर...'; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेची ती लेखिका आहे. तिने चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

Feb 9, 2024, 03:36 PM IST

'भावानं ट्रॅक्टर घेतलाय...'; 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

Ashvini Mahangade Tracker Video: अभिनेते आणि अभिनेत्री या महागड्या गाड्या घेताना आपण पाहतो त्यामुळे त्यांची विशेष चर्चाही रंगलेली असते. परंतु सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या भावानं ट्रॅक्टर विकत घेतला आहे. ज्याची जोरात चर्चाही सुरू झाली आहे. 

Nov 16, 2023, 08:37 PM IST

'आता काही झालं तर सरकारनं तयारी ठेवावी'; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा मनोज जरांगेंना पाठिंबा

Actress supports Manoj Jarange Patil Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्रीनं पाठिंबा दिला आहे. 

Oct 30, 2023, 06:13 PM IST

'मी आत्महत्या करायला गेले अन्...', 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Ashwini Mahangade :  'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं आत्महत्या केल्याचा विचार केल्याचे म्हटले आहे. 

Oct 28, 2023, 04:27 PM IST

''...त्यांचा गैरफायदा घेणारे लोक'' पोलिस खात्यात होते मिलिंद गवळी यांचे वडील; जिद्द वाचून तुम्ही कराल सलाम

Milind Gawali Post: अभिनेते मिलिंद गवळी ही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. इन्टाग्रामवरूनही ते नानाविध विषयांवर पोस्ट शेअर करताना दिसतात. यावेळी त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची सर्वत्र चांगली चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Aug 15, 2023, 05:03 PM IST