अजित पवार

सुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार?

उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.

Jun 10, 2024, 07:32 PM IST

Political News : राज्यातील अपयशानंतर महायुतीची नवी चाल; 'या' आमदारांना लागणार लॉटरी

Maharashtra Political News : राज्य मंत्रिमंडळाविषयीची सर्वात मोठी बातमी... येत्या काही दिवसात महायुतीत घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय... कोणाचा होणार फायदा? 

 

Jun 10, 2024, 08:36 AM IST

आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठाम

आम्हाला  कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे या मागणीवर अजित पवार ठाम आहेत. आम्ही थांबायला तयार आहोत असेही अजित पवार म्हणाले. 

Jun 9, 2024, 05:51 PM IST

BLOG : टप्प्यात आला कार्यक्रम करतोच! राष्ट्रवादीच्या 'या' कॅप्टनपुढं कोणाचंच चालायचं न्हाय...

Loksabha Election 2024: राष्ट्रवादीच्या बुडत्या नौकेला आधार देणारे कॅप्टन म्हणजे जयंत पाटील; योगदान पाहून विरोधकही पाठ थोपटतील... पाहा एका नेत्याची कमाल गोष्ट

 

 

Jun 8, 2024, 12:26 PM IST

Maharastra Politics : बारामतीतल्या 'दादा'गिरीला भिडणार ताई, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना दम

Baramati Political News : बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद सुनेत्रा पवारांना मात देणाऱ्या सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आता थेट बंधू अजित पवारांना आव्हान दिलंय. आगामी काळात अजित दादांच्या (Ajit Pawar) दादागिरीला भिडण्याचे संकेत त्यांनी दिलेत. बारामतीमधील अजित पवारांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचा पवित्राही त्यांनी घेतलाय.

Jun 7, 2024, 08:38 PM IST

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाच आमदार गेले कुठे? सकाळी हजर संध्याकाळी गैरहजर

अजित पवार गटाच्या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारली. आज सकाळी अजित पवार गटाची चिंतन बैठक पार पडली तेव्हा ते उपस्थित होते. मात्र, संध्याकाळू गैरजहर होते. 

Jun 6, 2024, 07:22 PM IST

एनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहिती

NDA Ministers : तिसऱ्यांदा एनडीएची सरकार येणार असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटालाही मंत्रिपद मिळणार आहे. 

Jun 6, 2024, 07:50 AM IST

Supriya Sule won : लेकीनं जिंकलं! चौथ्यांदा खासदार होणाऱ्या सुप्रिया सुळेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास

Baramati Lok Sabha Election Supriya Sule win : राजकारणाचा वारसा असतानाही स्वबळावर राज्यात आणि केंद्रातही आपली ओळख निर्माण करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी चौथ्यांदा खासदार होण्याच बहुमान मिळालंय. 

Jun 4, 2024, 06:31 PM IST

Baramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजय

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का बसलाय. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय. 

 

Jun 4, 2024, 06:02 PM IST

Baramati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत लेकीचं पारडं जड, सुनेत्रा पवार पिछाडीवर

Baramati Lok Sabha Election Results 2024:  बारामतीत मुलगी की सून कोणा मारणार बाजी हे चित्र स्पष्ट होतंय. लेक सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. 

Jun 3, 2024, 05:56 PM IST

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?

MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे. 

Jun 3, 2024, 09:45 AM IST

अजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार

 अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला  राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळावी यासाठी दावा करणार आहेत. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीची मान्यता रद्द झाली होती. 

Jun 2, 2024, 06:20 PM IST

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अरुणाचल प्रदेश विधानसभेत जबरदस्त एन्ट्री! 3 उमेदवार विजयी

अरुणाचल प्रदेश विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 3 जागा जिंकल्या आहेत. अरुणाचलप्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

Jun 2, 2024, 04:04 PM IST

अजित पवारांच्या नार्को टेस्टच्या मागणीनंतर अंजली दमानिया यांचा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना इशारा

पुणे कार अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय... अग्रवाल कुटुंबाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी फोन केले, असा आरोप करून अंजली दमानियांनी खळबळ उडवून दिली. त्यावरून अजितदादा आणि अंजली दमानिया यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. 

May 30, 2024, 07:44 PM IST

पुणे अपघातानंतर अजित पवारांचे पोलीस आयुक्तांना अनेक कॉल्स, फोन अटकेसाठी की वाचवण्यासाठी?

Pune Porsche Accident : पुणे कार अपघात प्रकरणी तपासात नवनवे खुलासे होत आहेत. आता अटकेतील डॉक्टरांसोबत असलेल्या नर्सही चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यात. या दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोप केले आहेत. 

May 30, 2024, 02:52 PM IST