Kolkata Full Squad

  • Nitish Rana
  • Rinku Singh
  • Rahmanullah Gurbaz
  • Shreyas Iyer
  • Sherfane Rutherford
  • Phil Salt
  • K.s Bharat
  • Manish Pandey
  • Angkrish Raghuvanshi
  • Anukul Roy
  • Ramandeep Singh
  • Andre Russell
  • Venkatesh Iyer
  • Suyash Sharma
  • Mujeeb Ur Rahman
  • Dushmantha Chameera
  • Sakib Hussain
  • Harshit Rana
  • Sunil Narine
  • Vaibhav Arora
  • Varun Chakaravarthy
  • Mitchell Starc
  • Chetan Sakariya

मोर न्यूज़

Tue, May 14 2024

आयपीएल प्ले ऑफचं तिकिट कसं खरेदी कराल? बीसीसीआयने दिली संधी

IPL 2024 Playoff : आयपीएलचा सतरावा हंगाम आता अंतिम टप्प्याकडे वळतोय. दहापैकी टॉप चार संघात प्ले ऑफची चुरस रंगेल आणि 26 मे रोजी आयपीएलचा चॅम्पियन संघ ठरेल. या सामन्यांची तिकिट खरेदी करण्याची संधी बीसीसीआयने उपलब्ध करुन दिली आहे.

Tue, May 14 2024

'तुम्ही कर्णधार असताना काय मोठं...', हार्दिकच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्या डेव्हिलिअर्सला गंभीरने सुनावलं, 'संत्रं आणि सफरचंद...'

IPL 2024: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वावर टीका करणाऱ्या एबी डेव्हिलिअर्सला (AB de Villiers) गौतम गंभीरने (Gautam Gambhir) खडेबोल सुनावले आहेत. गंभीरने एबी डेव्हिलिअर्सला त्याच्या रेकॉर्डची आठवण करुन दिली आहे. 

 

Tue, May 14 2024

के एल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यातील कथित वादादरम्यान अथिया शेट्टीची पोस्ट व्हायरल, 'वादळानंतर...'

Athiya Shetty Shares Cryptic Post: लखनऊचा कर्णधार के एल राहुल (KL Rahul) आणि संघमालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्यातील कथित वाद रंगला असतानाच के एल राहुलती पत्नी अथिया शेट्टीने (Athiya Shetty) इंस्टाग्रामला (Instagram) पोस्ट शेअर केली आहे.