हॉलीवूड चित्रपटाचे शुटींग नाही तर 'हे' सगळं खरं आहे; मुंबईत आलेल्या वादळाचे फोटो पाहून अंगावर काटा येईल

धुळीच्या वादळामुळे मुंबईत एखाद्या चित्रपटाचे शुटींग सुरु असावे असे चित्र पहायला मिळाले. 

| May 13, 2024, 20:48 PM IST

Mumbai Storm : मुंबईत आज हॉलीवूड चित्रपटाच्या शुटींगचा फिल आला. भर दुपारी मुंबईत धुळीचं वादळ आले होते. या वादळामुळे मुंबईत सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले. या वादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. 

1/7

भर दुपारी मुंबईत सगळीकडे काळाकुट्ट अंधार पडला आणि वारा घोंगावू लागला.  हॉलीवूड चित्रपटाच्या शुटींगवेळी जसं दिसतं तस दृष्य मुंबईत पहायला मिळाले. 

2/7

मुंबईकरांनी या वादळाचे दृष्य कॅमेऱ्यात कैद केले. 

3/7

वादळापाठोपाठ मुंबईत पाऊस देखील कोसळला. 

4/7

सर्वत्र अंधार पडला आणि प्रचंड वेगाने वारा वाहत होता.   

5/7

दहा ते पंधरा मिनिट हे वादळ सुरु होते. 

6/7

अचानक वारा सुरु झाला आणि वाऱ्यासह सर्वत्र धुळ उडाली. 

7/7

मुंबईकरांनी आज धुळीच्या वादळाचा सामना केला.