'तारक मेहता'च्या 'सोढी'नं का सोडलं मुंबईचं विमान, 5 दिवसांपासून बेपत्ता; CCTV फुटेजमुळे संशय बळावला
Gurcharan Singh CCTV Footage : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील सोढीनं मुंबईला येणारं विमान का पकडलं नाही...
Gurucharan Singh बेपत्ता प्रकरणात नवीन अपडेट, मुंबईला येण्याआधी मैत्रिणीला केला होता 'हा' मेसेज
Taarak Mehta... Fame Gurucharan Singh Missing Case New Update : 'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणात नवी अपडेट... मुंबईला येण्याआधी मैत्रिणीला केला होता हा मेसेज...
अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्या
Amitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
...तर 'जुनं फर्निचर'मध्ये 'या' भूमिकेत दिसला असता सलमान खान!
Salman Khan in Juna Furniture : महेश मांजरेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खान विषयी हा खुलासा केला.
'आज्जीबाई जोरात' नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी 'उंची'
अभिनय कारकिर्दीत रसिकांची मनं जिंकणारे पुष्कर या नाटकात 'अतरंगी' भूमिकेत दिसणार आहे. या नाटकाद्वारे पुष्कर वेगळी 'उंची' गाठणार आहेत.
'तारक मेहता…' चा प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांची पोलिसांत तक्रार
Taarak Mehta Ka Ooltah Chashma Fame Gurucharan Singh : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांनी केली पोलिसात तक्रार
'प्रेमम' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित; २९ नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
‘प्रेमम्’ या सिनेमाचा पोस्टर लॉँच सोहळा नुकताच या सिनेमाचे दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे यांच्या वाढदिवसा निमित्त पार पडला. नुकताच त्यांनी या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
घटस्फोटानंतर समांथानं मिटवली लग्नाची निशाणी, वेडिंग ड्रेसची केली अशी अवस्था
Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओला पाहून तिच्या चाहत्यांनी लगेच हा अंदाज बांधला आहे.
"आणि म्हणून मी प्रत्येक प्रमोशनसाठी जातो" असं का म्हणतो स्वप्नील जोशी!
स्वप्नील सध्या त्याच्या विविध चित्रपटाच्या शूट मध्ये व्यस्त असून देखील " नाच गं घुमा " साठी तो आवर्जून प्रत्येक प्रमोशन मध्ये उपस्थित राहतोय.
वडील ऋषी कपूर यांचा अखेरचा फोन उचलला नाही याचा अजुनही पश्चाताप; 'आजही फोनमध्ये...'
Rishi Kapoor : जेव्हा मी ऋषी कपूर यांचा शेवटचा कॉल रिसिव्ह करु शकले नाही. तर वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबासोबत होणाऱ्या ट्रोलिंगवर देखील केलं वक्तव्य...
सलग 25 फ्लॉपनंतर अक्षय कुमारच्या बुडत्या करिअरला सावरणार का प्रियदर्शन? पुन्हा एकत्र
Akshya Kumar and Priyadarshan : अक्षय कुमारच्या बुडत्या करिअर दिग्दर्शक प्रियदर्शन सावरणार! बऱ्याच वर्षांनंतर येणार एकत्र...
एग्ज फ्रिज करणार मृणाल ठाकूर; म्हणाली, 'योग्य जोडीदार शोधणं कठीण आहे'
अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने काम आणि आपल्या लाईफ स्टाईलचा समतोल राखण्यासाठी एग्ज फ्रिज आणि बऱ्याच गोष्टींबद्दल सांगितलं आहे.
झांझरिया... 28 वर्षांनंतर सुनील शेट्टी-करिश्मा कपूरने री-क्रिएट केला डान्स, वाळूवर रोमान्स
Suniel Shetty And Karisma Kapoor Dance on Jhanjhariya song : करिश्मा कपूर आणि सुनील शेट्टी यांचा रोमॅन्टिक डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल
VIDEO : 'एsss! ते परत ठेव...', मुंबईत पोहोचताच इतका का चिडला ज्युनियर एनटीआर?
Jr NTR : ज्युनियर एनटीआरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
रिलीज होण्यापूर्वीच 'पुष्पा' राज... ‘Pushpa Pushpa’ मीम्स व्हायरलय
Pushpa Pushpa Memes : पुष्पा, पुष्पा, पुष्पा राजची नेटकऱ्यांना भूरळ... प्रदर्शना आधीच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल
विशेष मुलांसाठी, पालकांसाठी 'मायलेक'चे स्पेशल स्क्रिनिंग
Mylek Movie Special Screening : 'मायलेक' या चित्रपटाच्या टीमनं केली विशेष मुलांसाठी, पालकांसाठी स्पेशल स्क्रिनिंग
प्रियांका चोप्राच्या कुटुंबाने पुण्यातील बंगला दिला भाड्याने
पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेला एक बंगला सह-रहिवासी आणि सहकारी संस्था, द अर्बन नोमॅड्स कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भाड्याने दिल्याचं वृत्त आहे
"मला मुलं नाही तर मुली आवडतात...", ऑस्कर विजेत्या गायिकेच्या खुलाशानंतर खळबळ
Popular Singer : 2 ऑस्कर आणि 9 ग्रॅमी विजेत्या गायिकेनं केलेल्या या विधानानंतर एकच खळबळ उडाली आहे.
सलमाननं संपवला संजय लीला भन्साळीसोबतचा वाद! ‘हीरामंडी’ च्या प्रीमियरला दिसला भाईजान
Salman Khan Heeramandi : सलमान खान पोहोचला ‘हीरामंडी’च्या प्रीमियरला... चाहत्यांमध्ये एकच चर्चा
शिवाली परब आणि विशाल राठोड वाढवतायेत चाहत्यांचे हार्टबीट
अभिनेत्री शिवाली परब व अभिनेता विशाल राठोड या गाण्यात स्क्रीन शेअर करताना दिसले. 'हार्टबीट वाढणार हाय' या गाण्यात शिवाली व विशालचा नटखट अंदाज साऱ्यांना अधिक भावला असून हे गाणं अनेकांच्या तोंडून ऐकू येत आहे.