स्वतःच्या मुलीची DNA टेस्ट केली आणि...; महिलेला बसला आयुष्यातील मोठा धक्का

या महिलेशी कोणा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध नव्हते. तरीही बाळाची डीएनए (DNA) टेस्ट केल्यावर तिला मोठा धक्का बसला. 

Updated: Dec 3, 2022, 07:18 PM IST
स्वतःच्या मुलीची DNA टेस्ट केली आणि...; महिलेला बसला आयुष्यातील मोठा धक्का title=

Women shocked after DNA test : एखादी महिला किंवा पुरुषाचे एकापेक्षा अधिक व्यक्तीसोबत संबंध (Physical Relation) असू शकतात. यामध्ये कोणतीही नवीन गोष्ट नाही. अशी अनेक प्रकरणं आहेत, ज्यामध्ये महिलेच्या बाळाचा डीएनए (DNA test) हा पतीशी मॅच होत नाही. मात्र यामागे वैध कारण असतं ते म्हणजे या महिलेचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध असताता आणि ते मूल तिला संबंधित व्यक्तीासून झालेलं असतं. मात्र तुम्ही कधी ऐकलंय का? की महिलेचे कोणा दुसऱ्याशी संबंध नसतानाही बाळाचे डीएनए हे वडिलांशी मॅच (DNA test not match with husband) झाले नाहीत.

मुख्य म्हणजे या महिलेशी कोणा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध नव्हते. तरीही बाळाची डीएनए टेस्ट केल्यावर तिला मोठा धक्का बसला. 

महिलेने का केली DNA टेस्ट?

या महिलेच्या म्हणण्याप्रमाणे, तिची मुलगी ही इतर मुलांपेक्षा जरा वेगळी दिसत होती. या कारणाने या महिलेने तिच्या मुलची DNA टेस्ट करून घेण्याचा विचार केला. मात्र ज्यावेळी मुलीच्या DNA टेस्टचे रिपोर्ट्स हातात आले तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. या रिपोर्टनुसार, तिच्या मुलीच्या DNA मध्ये वडिलांचा अंश आढळून आला नाही.

या मुलीची आई मात्र हीच महिला होती. पण तिच्या एका मुलीमध्ये वडिलांचा डीएनए आढळला नाही. मुख्य म्हणजे, या महिलेच्या इतर मुलांमध्ये तिच्या पतीने DNA मिळाले आहेत, मात्र एकाच मुलीमध्ये DNA आढळून आले नाहीत. 

DNA रिपोर्टच्या धक्कादायक निकालानंतर महिलेला इतका त्रास झाला की, तिने सोशल मीडियावर तिची कथा शेअर केली. तिच्या म्हणण्यानुसार, पतीला भेटल्यानंतर तिचे इतर कोणाही व्यक्तीशी संबंध नव्हते. अशा स्थितीत मुलीचा डीएनए वेगळा आल्याने तिला मोठा धक्का बसलाय.

दरम्यान या महिलेच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहे. या कमेंट्समध्ये एका व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, माझा या महिलेच्या म्हणण्यावर विश्वास आहे. अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे.