Latest Health News

International No Diet Day : प्रत्येक शरीर सुंदर आहे; 'या' 5 पद्धतींनी बॉडी पॉझिटिव्हीटीचा करा अभ्यास

International No Diet Day : प्रत्येक शरीर सुंदर आहे; 'या' 5 पद्धतींनी बॉडी पॉझिटिव्हीटीचा करा अभ्यास

International No Diet Day : सुदृढ आरोग्यासाठी फक्त डाएटच हा उत्तम पर्याय आहे. असे अजिबातच नाही. डाएट, क्रॅश डाएटयापेक्षाही काकणभर जास्त महत्त्वाचं आहे शरीराची सकारात्मकता.  इंटरनॅशनल नो डाएट डे च्या 2024 च्या निमित्ताने जाणून घेऊया 5 उपाय.   

May 6, 2024, 09:14 AM IST
Osteogenesis Imperfecta Day : कुस बदलताच हाडं फ्रॅक्चर होतात; ठिसूळ हाडांच्या 'या' गंभीर आजाराबद्दल जाणून घ्या

Osteogenesis Imperfecta Day : कुस बदलताच हाडं फ्रॅक्चर होतात; ठिसूळ हाडांच्या 'या' गंभीर आजाराबद्दल जाणून घ्या

Osteogenesis Imperfecta Day : ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा हा एक असा आजार आहे ज्यामध्ये त्या व्यक्ती अगदी कुस बदलली तरी हाडे फ्रॅक्चर होतात. हाडांचा ठिसूळपणा हा त्या व्यक्तीचा जीवनातील सर्वात मोठा प्रश्न असतो. डॉ. शीतल शारदा यांनी हा आजार म्हणजे काय? त्यावर उपाय काय? यावर दिली माहिती. 

May 6, 2024, 07:07 AM IST
ब्लड प्रेशर झोपून की बसून कसं तपासायचं? डॉक्टरांकडून जाणून घ्या बीपी मोजण्याची योग्य पद्धत

ब्लड प्रेशर झोपून की बसून कसं तपासायचं? डॉक्टरांकडून जाणून घ्या बीपी मोजण्याची योग्य पद्धत

Best Way To Check BP : कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांना बीपीचा त्रास असतो. अशावेळी त्यांचा रक्तदाबावर लक्ष ठेवण्यासाठी आज काल घरात बीपीची मशीन आणली जाते. मग रक्त दाब हे बेडवर बसून की झोपून कसं तपासण योग्य आहे जाणून घ्या.   

May 5, 2024, 11:15 PM IST
सकाळी दात न घासता प्या जिऱ्याचे पाणी; 1 महिन्यात दिसेल रिझल्ट

सकाळी दात न घासता प्या जिऱ्याचे पाणी; 1 महिन्यात दिसेल रिझल्ट

पाणी हा अविभाज्य घटक आहे. शरिरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच, रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यामुळंही अनेक समस्यांपासून सुटका होते. 

May 5, 2024, 06:27 PM IST
पोटभर जेवल्यानंतरही भूक लागते? 'या' 5 चुका तुम्ही तर करत नाहीयेत ना!

पोटभर जेवल्यानंतरही भूक लागते? 'या' 5 चुका तुम्ही तर करत नाहीयेत ना!

Health Tips In Marathi: पोटभर जेवल्यानंतरही भूक लागते का? तर याची 5 कारणे जाणून घ्या. भूकेवर नियंत्रण मिळवायच्या 5 टिप्स 

May 5, 2024, 06:05 PM IST
Bars मध्ये ड्रिंक्ससोबत Salted Peanuts का देतात? कारण जाणून तुम्हीसुद्धा...

Bars मध्ये ड्रिंक्ससोबत Salted Peanuts का देतात? कारण जाणून तुम्हीसुद्धा...

 रेस्टॉरंट किंवा बारमध्ये गेल्यावर ड्रिंक्ससोबत कायम खारट शेंगदाणे दिले जातात. पण तुम्ही कधी विचार केलाय काय शेंगदाणेच का देतात? तज्ज्ञ सांगतात की,...  

May 5, 2024, 04:05 PM IST
मद्याचा शरीरावर होणारा परिणाम रोखण्यासाठी खा 'हे' 3 पदार्थ

मद्याचा शरीरावर होणारा परिणाम रोखण्यासाठी खा 'हे' 3 पदार्थ

Side Effects of having Alcohol: अल्कोहोल शरीरासाठी हानिकारक आहे, प्रत्येकाला हे माहित आहे. पण तरीही लोक ड्रिंक करुन शरीराचं नुकसान करतात. कारण अल्कोहोलचा एक घोट देखील संपूर्ण शरीराला हानी पोहोचवू शकतो, त्याचे तोटे जाणून घेऊया.

May 5, 2024, 03:04 PM IST
दिवसातून किती तास उभे रहावे? बसावे आणि झोपावे? संशोधकांनीच सांगितला फॉर्म्युला

दिवसातून किती तास उभे रहावे? बसावे आणि झोपावे? संशोधकांनीच सांगितला फॉर्म्युला

Research About Daily Routine : ऍक्टिव असणे हे आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगलेच असते. पण किती तास बसावे, उभे राहावे आणि झोपावे, हे समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नवीन अभ्यासात याबाबत खुलासा. 

May 5, 2024, 02:49 PM IST
हसायला कोणताही टॅक्स नाही, आहेत ते फायदेच... जे काम औषध करणार नाही ते काम एक स्माईल करेल

हसायला कोणताही टॅक्स नाही, आहेत ते फायदेच... जे काम औषध करणार नाही ते काम एक स्माईल करेल

World Laughter Day 2024 : कारण हसणारा चेहरा जास्तच आकर्षक वाटतो. तसेच समोरच्याला देखील हसण्याला एक कारण मिळतं. अभ्यानुसार, हसण्याचे असंख्य फायदे आहेत. आज World Laughter Day निमित्त हे फायदे जाणून घेऊया. 

May 5, 2024, 09:17 AM IST
सकाळी रिकाम्या पोटी खा 6 पदार्थ, नसांमध्ये अडकलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल सहज पडेल बाहेर

सकाळी रिकाम्या पोटी खा 6 पदार्थ, नसांमध्ये अडकलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल सहज पडेल बाहेर

Indian Breakfast For High Cholesterol: जर घाणेरडा कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर तो लगेचच कमी करा. कारण त्याच्या उच्च पातळीमुळे रक्त खराब होऊ लागते. काही आरोग्यदायी सकाळचा नाश्ता एलडीएल कमी करण्यास मदत करतात. तसेच हृदयविकारापासून बचाव करण्यास मदत होते.

May 5, 2024, 08:26 AM IST
Kitchen Tips : अर्धवट संपलेला Ice Cream चा फॅमिली पॅक फ्रिजमध्ये ठेवता? तज्ज्ञ म्हणतात की...

Kitchen Tips : अर्धवट संपलेला Ice Cream चा फॅमिली पॅक फ्रिजमध्ये ठेवता? तज्ज्ञ म्हणतात की...

Summer Special : Ice Cream खाल्ल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवताना चुका करणे तुम्हाला महागात पडू शकतं. 

May 4, 2024, 11:48 PM IST
गरोदरपणात थिएटरमधून जाऊन सिनेमा पाहावा का? डॉक्टर काय सांगतात

गरोदरपणात थिएटरमधून जाऊन सिनेमा पाहावा का? डॉक्टर काय सांगतात

Pregnancy Tips :  महिला गरोदर राहिल्यावर अनेक सल्ले दिले जातात. अशावेळी थिएटरमध्ये जाऊन सिनेमे बघणे योग्य आहे का? या सगळ्याचा बाळावर काही परिणाम होतो का? 

May 4, 2024, 06:47 PM IST
वॉकिंग की पायऱ्या चढणं, वजन कमी करण्यासाठी कोणती एक्सरसाइज सर्वात बेस्ट?

वॉकिंग की पायऱ्या चढणं, वजन कमी करण्यासाठी कोणती एक्सरसाइज सर्वात बेस्ट?

Health Tips :  वजन कमी करायच किंवा ते नियंत्रणात ठेवायचं आहे. यासाठी व्यायाम हा खूप गरजेचा आहे. मग अशात आपल्यासाठी वॉकिंग चांगलं आहे की, पायऱ्या चढणं? तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या. 

May 4, 2024, 12:56 PM IST
Blood Group: भारतातील सर्वात कॉमन आणि सर्वात दुर्मिळ रक्तगट कोणता?

Blood Group: भारतातील सर्वात कॉमन आणि सर्वात दुर्मिळ रक्तगट कोणता?

Blood Group: रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. काही आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना रक्ताची आवश्यकता भासू शकते. अपघातग्रस्तांपर्यंत वेळेत मदत केल्यास रूग्णाचा जीव वाचू शकतो. तुम्हाला माहीत आहे का भारतात कोणत्या रक्तगटाची लोकं सर्वाधिक आहेत?  

May 4, 2024, 12:37 PM IST
तंबाखूचं सेवन करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर, 'या' राज्यात सर्वाधिक वापर

तंबाखूचं सेवन करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर, 'या' राज्यात सर्वाधिक वापर

India Larget Tobacco Using : भारत एक विकसनशील देश आहे. जगाच्या पाठीवर भारत प्रत्येक गोष्टीत अग्रेसर बनत आहे. पण त्याचबरोबर व्यसानाच्या बाबतीतही भारत पुढे चालला आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

May 3, 2024, 08:31 PM IST
उन्हाळ्यात घामोळ्या का येतात? पावडर नाही, घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

उन्हाळ्यात घामोळ्या का येतात? पावडर नाही, घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Heat Rash In Babies: उष्माघाताचा त्रास फक्त प्रौढांनाच नाही तर लहान मुलांनाही होताना दिसतो. लहान मुलांमध्ये उष्माघाताची कारणे आणि उपचारांबद्दल जाणून घेऊया. 

May 3, 2024, 07:43 PM IST
 सकाळी शौचामध्ये 'ही' 5 लक्षणे दिसल्यास व्हा सावध! किडनी हळूहळू होतेय डॅमेज

सकाळी शौचामध्ये 'ही' 5 लक्षणे दिसल्यास व्हा सावध! किडनी हळूहळू होतेय डॅमेज

Kidney Damage Symptoms In Stool: किडनी खराब झाल्यावर सुरुवातीची लक्षणे शौचामधून दिसतात. 

May 3, 2024, 07:19 PM IST
सावधान! आईस्क्रीमच्या नावाखाली फ्रोजन डेजर्ट खाताय तुम्ही?; फरक घ्या समजून

सावधान! आईस्क्रीमच्या नावाखाली फ्रोजन डेजर्ट खाताय तुम्ही?; फरक घ्या समजून

 आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये अनेक लोकांचा गोंधळ उडतो. आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये काय आरोग्यासाठी चांगलं? यातील फरक कसा ओळखायचा? जाणून घेऊया. 

May 3, 2024, 06:48 PM IST
आंबाच नव्हे तर त्याची पाने देखील गुणकारी, 7 आजारांवर करतील मात

आंबाच नव्हे तर त्याची पाने देखील गुणकारी, 7 आजारांवर करतील मात

Mango Leaves Benefits in Marathi : आंबा चवीने खाल्ला जातो पण त्याची पाने देखील तेवढीच गुणकारी आहेत. आंब्याची पाने फक्त समारंभात वापरली जातात असं नाही. तर त्याचा औषधी वनस्पती म्हणून देखील वापर केला जातो. 

May 3, 2024, 04:34 PM IST
प्रमाणापेक्षा जास्त झोप बरी नव्हे! शरीरात असून शकते 'ही' कमतरता

प्रमाणापेक्षा जास्त झोप बरी नव्हे! शरीरात असून शकते 'ही' कमतरता

Vitamin D Deficiency: मानवी शरीरासाठी प्रोटीन, जीवनसत्त्वं आणि पोषकतत्वं सर्व आवश्यक आहेत. प्रमाणापेक्षा जास्त झोप बरी नव्हे! शरीरात असून शकते 'ही' कमतरता

May 2, 2024, 08:55 PM IST