Surendra Gangan

टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत भाकरी करण्याची 1 सोपी पद्धत

टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत भाकरी करण्याची 1 सोपी पद्धत

Bhakri Tips : रोजचा स्वयंपाक करणे हे मोठे कौशल्य आहे. यात अनेक गृहिणी खूप माहीर असतात. तर काहींची चांगलीच तारांबळ उडते. कधी कधी स्वयंपाक बिघडल्याने टेन्शन येते.

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी;  Asian Cup आधी टीम इंडियाला झटका?, 'हे' 3 खेळाडू निवृत्तीच्या तयारीत !

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी; Asian Cup आधी टीम इंडियाला झटका?, 'हे' 3 खेळाडू निवृत्तीच्या तयारीत !

Team India Cricket News : भारतीय क्रिकेट विश्वातून मोठी बातमी. आशिया कपआधी टीम इंडियाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

Pune Rain Alert : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा, रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला

Pune Rain Alert : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा, रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला

Pune Braces For Heavy Rainfall : राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. मुंबईत आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Monsoon Update : पुढील 4 ते  5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा

Monsoon Update : पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Monsoon Update : मान्सूनबाबत संपूर्ण राज्याला हवीहवीशी बातमी. महाराष्ट्राच्या वेशीवरच रेंगाळलेला मान्सून आता सक्रीय झाला आहे.

Mumbai Rains : मुंबईला पहिल्याच पावसाने झोडपून काढले; पुढचे  48 तास महत्त्वाचे, ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai Rains : मुंबईला पहिल्याच पावसाने झोडपून काढले; पुढचे 48 तास महत्त्वाचे, ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai Rains Updates : मुंबईला पहिल्याच पावसाने चांगलचे झोडपून काढलं. शनिवारी मुंबईत 115.8 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईत हजेरी लावली.

जगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines

जगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines

Gold Mines in India : भारतात पूर्वी सोन्याच्या खाणी होत्या असे सांगितले जात होते. सोन्याचा धूर निघत होता, असेही सांगितले जाते. सोने हा जगातील मौल्यवान धातूंपैकी एक आहे.

Gold Prices : सोने - चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा

Gold Prices : सोने - चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा

Gold and silver prices today : ग्राहकांना दिलासा देणारी मोठी बातमी. कारण गेल्या चार दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लांब पल्ल्यांच्या गाड्याबाबत अपडेट जाणून घ्या

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लांब पल्ल्यांच्या गाड्याबाबत अपडेट जाणून घ्या

Mumbai Local Train News : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पश्चिम रेल्वेवर आज 23 जून रोजी रात्रीचा ब्लॉक असणार आहे.

Darshana Pawar : दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलीस का पाठवायचे पैसे?, कारण की...

Darshana Pawar : दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलीस का पाठवायचे पैसे?, कारण की...

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्याप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलिसांनी अटक केली.

पाऊस पडणार की नाही? Monsoon बाबत मोठी अपडेट

पाऊस पडणार की नाही? Monsoon बाबत मोठी अपडेट

Maharashtra Mansoon Update : जून महिना संपत आली तरी पाऊस गायब आहे. राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. अद्यापही मान्सूनने (Monsoon Update) दडी मारली आहे.