Surabhi Jagdish

12 वर्षांनी बनली सूर्य-गुरुची युती; 'या' राशींच्या सुखामध्ये होऊ शकते वाढ!

12 वर्षांनी बनली सूर्य-गुरुची युती; 'या' राशींच्या सुखामध्ये होऊ शकते वाढ!

Surya Guru Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांचा राजा सूर्य 30 दिवसांत आपली राशी बदलतो.

मला काही वावगं वाटत नाही! गोएंका KL Rahul वर संतापल्याच्या मुद्द्यावर लखनऊच्या कोचचं मोठं विधान

मला काही वावगं वाटत नाही! गोएंका KL Rahul वर संतापल्याच्या मुद्द्यावर लखनऊच्या कोचचं मोठं विधान

KL Rahul LSG IPL 2024: गेल्या काही दिवसांपूर्वी आयपीएलमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Rohit Sharma: डग आऊटमधून रोहित हार्दिकला ओरडून सांगत होता पण...; MI कॅम्पमध्ये का झाला गोंधळ?

Rohit Sharma: डग आऊटमधून रोहित हार्दिकला ओरडून सांगत होता पण...; MI कॅम्पमध्ये का झाला गोंधळ?

IPL 2024: मुंबई इंडियन्सचा गेला सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत खेळवण्यात आला होता. या सामन्यात रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजासाठी मैदानात आलेला दिसला.

Navpancham Yog: 100 वर्षांनी गुरु-केतूने तयार केला नवपंचम योग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Navpancham Yog: 100 वर्षांनी गुरु-केतूने तयार केला नवपंचम योग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Effect of Navpancham Yoga: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; मृतांचा आकडा 14 वर, 43 जखमी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; मृतांचा आकडा 14 वर, 43 जखमी

Mumbai Ghatkopar Hoarding Accident Update: सोमवारी मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं निधन; भाजपचा चेहरा हरपला

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं निधन; भाजपचा चेहरा हरपला

Sushil Kumar Modi Passes Away: बिहारमधील भाजपचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं निधन झालं आहे. सुशीलकुमार मोदी यांचं नाव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक घेतलं जातं.

Horoscope 14 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये!

Horoscope 14 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये!

Horoscope 14 May 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.

CSK vs RR: रविंद्र जडेजाच्या विकेटवरून मोठा गोंधळ; पाहा आऊट देण्याबाबत क्रिकेटचा नियम काय सांगतो?

CSK vs RR: रविंद्र जडेजाच्या विकेटवरून मोठा गोंधळ; पाहा आऊट देण्याबाबत क्रिकेटचा नियम काय सांगतो?

CSK vs RR Ravindra Jadeja Controversy: रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. सीएसकेने 5 विकेट्सने राजस्थानचा पराभव केला.

Rishabh Pant: ...तेव्हा ऋषभ पंत संतापलेला; दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात असं नेमकं काय घडलं? अक्षरचा खुलासा

Rishabh Pant: ...तेव्हा ऋषभ पंत संतापलेला; दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात असं नेमकं काय घडलं? अक्षरचा खुलासा

Rishabh Pant: आयपीएलच्या 62 व्या सामन्यात विजय मिळवून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने प्लेऑफ गाठण्याच्या आशा अजूनही पल्लवित ठेवल्या आहेत.

विकेट घेताच इशांत शर्माने विराटला भर मैदानात केली धक्काबुक्की; Video Viral झाल्याने चाहते हैराण

विकेट घेताच इशांत शर्माने विराटला भर मैदानात केली धक्काबुक्की; Video Viral झाल्याने चाहते हैराण

Virat Kohli and Ishant Sharma Fight: रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये बंगळूरूचा 47 रन्सने पराभव झाला होता.