Mansi kshirsagar

Black Teaमध्ये लिंबू मिसळून पिणे किती योग्य? किडनीसाठी ठरु शकते धोकादायक!

Black Teaमध्ये लिंबू मिसळून पिणे किती योग्य? किडनीसाठी ठरु शकते धोकादायक!

Black Tea With Lemon:  भारतात चहा पिणाऱ्या नागरिकांची संख्या खूप जास्त आहे. पाण्यानंतर सर्वात जास्त सेवन केले जाणारे पेय म्हणजे चहा.

अटल सेतूवरुन धावणार 15 शिवनेरी, मुंबई-पुणे प्रवासात 1 तासाचा वेळ वाचणार, तिकिट किती?

अटल सेतूवरुन धावणार 15 शिवनेरी, मुंबई-पुणे प्रवासात 1 तासाचा वेळ वाचणार, तिकिट किती?

Mumbai-Pune Shivneri: विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्यासाठी व मामाच्या गावाला जाण्यासाठी मुलांची लगबग असते.

 मालक असावा तर असा! करोडो रुपयांची प्रॉपर्टी नोकराच्या नावे केली, कारण...

मालक असावा तर असा! करोडो रुपयांची प्रॉपर्टी नोकराच्या नावे केली, कारण...

Trending News In Marathi: अनेकदा असं होतं की आयुष्यासाठी तुम्ही काही तरी ठरवता. मात्र तसं होईलच याची काही खात्री नसते.

5 रुपयांच्या कुरकुऱ्यांमुळं पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं, कारण...

5 रुपयांच्या कुरकुऱ्यांमुळं पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं, कारण...

Trending News In Marathi: पती-पत्नीमध्ये होणारे वाद हे काही नवीन नाही. दोघांमधील वाद ताणल्यानंतर घटस्फोटापर्यंत प्रकरण जाते. कधी कधी दोघांमधील भांडणाचा विषय खूपच क्षुल्लक असतो.

अक्षय्य तृत्तीयेनंतर सोन्याचे भाव कोसळले; 10 ग्रॅमचा भाव ऐकून आताच सराफा बाजार गाठाल

अक्षय्य तृत्तीयेनंतर सोन्याचे भाव कोसळले; 10 ग्रॅमचा भाव ऐकून आताच सराफा बाजार गाठाल

Gold-Silver Price on 13 May 2024: अक्षय्य तृत्तीया झाल्यानंतर सोमवारी देशभरात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय.

Breaking: बारामतीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामातील CCTV बंद

Breaking: बारामतीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामातील CCTV बंद

Loksabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यातील 11 मतदारसंघात मतदान पार पडत आहे.

विदर्भातून थेट मुंबईत पोहोचा; समृद्धी महामार्गाचा होतोय विस्तार, 'या' जिल्ह्यांना फायदा

विदर्भातून थेट मुंबईत पोहोचा; समृद्धी महामार्गाचा होतोय विस्तार, 'या' जिल्ह्यांना फायदा

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg Latest News: मुंबई-नागपूर हा प्रवास समृद्धी महामार्गामुळं 8 तासांवर येणार आहे. समृद्धी महामार्गाचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे.

लवकर निजे, लवकर उठे, तया...; रात्री लवकर झोपणे आरोग्यासाठी किती फायदेशीर?

लवकर निजे, लवकर उठे, तया...; रात्री लवकर झोपणे आरोग्यासाठी किती फायदेशीर?

Benefit of Sleeping Early: आजकाल कामाच्या गडबडीत आणि धकाधकीच्या जीवनात आपलं झोपेचं गणितही बिघडत चाललं आहे. निरोगी आरोग्यासाठी दररोज 7-8 तासांची झोप आवश्यक असते.

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची मोठी घोषणा, म्हणाले, राजकीय संन्यास...

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची मोठी घोषणा, म्हणाले, राजकीय संन्यास...

Eknath Khadse: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यापुढे निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

 मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार;  केजरीवाल यांनी देशाला दिल्या 10 'गँरटी'

मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या 10 'गँरटी'

Loksabha Election 2024:  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांसाठी नागरिकांसमोर जाहीरमाना सादर केला आहे.