Diksha Patil

'जरा तरी लाज वाटू दे', अभिनेत्रीने केली विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पतीची पोलखोल

'जरा तरी लाज वाटू दे', अभिनेत्रीने केली विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पतीची पोलखोल

Dalljiet Kaur Gave Separation Hint : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौरनं गेल्या वर्षी केनियाचा बिजनेसमॅन निखिल पटेलसोबत दुसरं लग्न केलं.

'बाबांची इच्छा पूर्ण झाली पण ते पाहण्यासाठी...', वडिलांविषयी बोलताना गौरव मोरे भावूक

'बाबांची इच्छा पूर्ण झाली पण ते पाहण्यासाठी...', वडिलांविषयी बोलताना गौरव मोरे भावूक

Gaurav More Emotional : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरवे मोरे आता हिंदी कॉमेडी शोमध्ये दिसतोय. या शोमध्ये तो धुमाकूळ घालताना दिसतोय.

'पुष्पा 2' साठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार DSP आणि श्रेया घोषाल आले एकत्र; गाणार 'हे' गाणं

'पुष्पा 2' साठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार DSP आणि श्रेया घोषाल आले एकत्र; गाणार 'हे' गाणं

Pushpa 2 : The Rule DSP and Shreya Ghoshal : 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाची उत्सुकता आता सगळ्यांना असून या चित्रपटाबद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे.

करण जोहरनं लग्न का केलं नाही? कारण सांगत म्हणाला...

करण जोहरनं लग्न का केलं नाही? कारण सांगत म्हणाला...

Karan Johar : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शकांमध्ये करण जोहरचं नाव येतं. करण हा सगळ्यात यशस्वी असणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये मोजला जातो.

'मंगळसूत्र विकलं पार्टटाइम नोकरी केलीस पण...', अभिनेत्याची आईसाठी भावूक पोस्ट

'मंगळसूत्र विकलं पार्टटाइम नोकरी केलीस पण...', अभिनेत्याची आईसाठी भावूक पोस्ट

Sanket Korlekar Emotional Post for Mother : डॉ.बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारा अभिनेता म्हणजे संकेत कोरलेकर. संकेत कोरलेकरला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.

'माझी भाची आहे म्हणून....', शर्मिनला 'हीरामंडी'साठी निवडण्यावरून भन्साळींनी सोडलं मौन

'माझी भाची आहे म्हणून....', शर्मिनला 'हीरामंडी'साठी निवडण्यावरून भन्साळींनी सोडलं मौन

Sanjay Leela Bhansali on Sharmin Segal's Casting : 'हीरामंडी' या वेब सीरिजची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

'पैशांसाठी मी घाणेरड्या...'; नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

'पैशांसाठी मी घाणेरड्या...'; नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

Neena Gupta : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या आगामी सीरिज 'पंचायत 3' मुळे चर्चेत आहेत. या सीरिजच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत.

'अल्लाह फक्त मृत्यू दे', एमसी स्टॅनच्या पोस्टनं चाहत्यांना बसला धक्का, ब्रेकअपनंतर अशी झाली रॅपरची अवस्था

'अल्लाह फक्त मृत्यू दे', एमसी स्टॅनच्या पोस्टनं चाहत्यांना बसला धक्का, ब्रेकअपनंतर अशी झाली रॅपरची अवस्था

Mc Stan Post Leaves Fans Scared And Shocked : 'बिग बॉस 16' चा विजेता आणि लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

आजीच्या वाढदिवसाला खास लूकमध्ये दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या पोस्टमध्ये अभिषेक न दिसल्यानं नेटकरी पेचात

आजीच्या वाढदिवसाला खास लूकमध्ये दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या पोस्टमध्ये अभिषेक न दिसल्यानं नेटकरी पेचात

Aaradhya's look in Aishwarya's Mother Birthday Celebration : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायनं काल 23 मे रोजी आई वृंदा रायचा वाढदिवस साजरा केला.

'गुरांसारखं वागवतात...', इंडस्ट्रीत सह-कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत 'पंचायत' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

'गुरांसारखं वागवतात...', इंडस्ट्रीत सह-कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत 'पंचायत' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

Panchayat 3 Actress Sunita Rajwar  सध्या सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष हे अ‍ॅमेझॉन प्राइमवर येणाऱ्या 'पंचायत 3' या सीरिजनं वेधलं आहे.