राजीव कासले

फक्त 29 धावा आणि विराट आयपीएलमध्ये रचणार इतिहास... ठरणार पहिला फलंदाज

फक्त 29 धावा आणि विराट आयपीएलमध्ये रचणार इतिहास... ठरणार पहिला फलंदाज

Most Runs In IPL History : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आमने सामने असणार आहेत.

टी20 वर्ल्ड कपआधी मोठा उलटफेर, अमेरिकेने 'या' बलाढ्य संघाचा केला पराभव, टीम इंडियाला इशारा

टी20 वर्ल्ड कपआधी मोठा उलटफेर, अमेरिकेने 'या' बलाढ्य संघाचा केला पराभव, टीम इंडियाला इशारा

USA vs BAN: टी20 वर्ल्ड कप 2024 ला येत्या 2 जूनपासून सुरुवात होईल. वेस्टइंडिज आणि अमेरिका या स्पर्धेचे यजमान आहेत.

विराट कोहली की संजू सॅमसन, एलिमिनेटरमध्ये कोण मारणार बाजी? अशी आहे राजस्थान-बंगळुरुची Playing XI

विराट कोहली की संजू सॅमसन, एलिमिनेटरमध्ये कोण मारणार बाजी? अशी आहे राजस्थान-बंगळुरुची Playing XI

IPL 2024, RCB vs RR Eliminator Match : इंडियन प्रीमिअर लीग 2024 मध्ये आज एलिमिनेटरचा सामना (Eliminator Match) खेळवला जाणार आहे.

Pune Porshce Accident : विशाल अग्रवालसह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune Porshce Accident : विशाल अग्रवालसह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune Porshce Accident : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला (Vishal Agrawal) आज कोर्टात हजर करण्यता आलं.

'लाखात एक होती माझी मुलगी' मृत मुलीच्या आईने फोडला हंबरडा... कोण होती अश्विनी कोष्टा?

'लाखात एक होती माझी मुलगी' मृत मुलीच्या आईने फोडला हंबरडा... कोण होती अश्विनी कोष्टा?

Pune Porsche Accident News : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांवर अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा आरोप केला जात आहे.

भारतीय क्रिकेटचं भविष्य! बीसीसीआयने निवडले 30 खेळाडू... सर्फराजच्या भावाचं नशीब उघडलं

भारतीय क्रिकेटचं भविष्य! बीसीसीआयने निवडले 30 खेळाडू... सर्फराजच्या भावाचं नशीब उघडलं

BCCI : रणजी ट्रॉफी आणि स्थानिक सामने न खेळल्याने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ईशान किशनला (Ishan Kishan) बीसीसीआयच्या (BCCI) सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून डच्चू देण्यात आला.

नवरा मुलगा घोडीवर स्वार झाला, मावशीच्या मुलाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या, कारण काय तर 'लहानपणी...'

नवरा मुलगा घोडीवर स्वार झाला, मावशीच्या मुलाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या, कारण काय तर 'लहानपणी...'

Trending News : लहानपणी झालेल्या एका घटनेचा राग मनात धरुन ऐन लग्न सोहळ्यात नवरा मुलावर गोळ्या झाडण्याची (Firing) धक्कादायक घटना समोर आली आहे.

एमएस धोनी असं का वागला? RCB च्या खेळाडूंबरोबर हात न मिळवताच निघून गेला... Video व्हायरल

एमएस धोनी असं का वागला? RCB च्या खेळाडूंबरोबर हात न मिळवताच निघून गेला... Video व्हायरल

IPL 2024 :  आयपीएलच्या सतराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सला  (Chennai Super Kings) प्ले ऑफमध्ये (Play Off) प्रवेश करण्यास अपयशी ठरली.

दक्षिणेचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका? नव्या बायोपिकची चर्चा सुरु

दक्षिणेचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका? नव्या बायोपिकची चर्चा सुरु

PM Modi Biopic : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. याआधी पीएम मोदी (PM Modi) यांच्या जीवनावर एक चित्रपट आला होता.

2023 ला व्हिलन 2024 ला हिरो! आरसीबीला जिंकून देणाऱ्या खेळाडूने आईला केला फोन, म्हणाला 'आता..'

2023 ला व्हिलन 2024 ला हिरो! आरसीबीला जिंकून देणाऱ्या खेळाडूने आईला केला फोन, म्हणाला 'आता..'

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगच्या शेवटच्या लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पराभव केला. नुसताच पराभव नाही तर थेट प्ले ऑफचं तिकिटही मिळवलं.