सर्वांच्या नजरा 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलकडे लागल्या आहेत, कारण भारतातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील रेड कार्पेटवर अवतरत आहेत.

ऐश्वर्या राय बच्चनपासून ते आलियापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी कान्समध्ये हजेरी लावली.

आता या यादीत उर्वशी रौतेलाच्या नावाचाही समावेश झाला आहे.

याआधी उर्वशी या कार्यक्रमाच्या ओपनिंग सेरेमनीची एक भाग होती. मात्र आता उर्वशी रेड कार्पेटवर अवतरली आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील उर्वशी रौतेलाचा दुसरा लूक आणि रेड कार्पेटचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

रेड कार्पेटवर येताच उर्वशीने फोटोग्राफर्सना पोज दिल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story