Latest India News

आधी कोंबडी की अंड? यापेक्षा मोठा झाला 'बटर चिकन'चा वाद, हायकोर्टात पोहोचलं प्रकरण? शोध कुणी लावला?

आधी कोंबडी की अंड? यापेक्षा मोठा झाला 'बटर चिकन'चा वाद, हायकोर्टात पोहोचलं प्रकरण? शोध कुणी लावला?

Butter Chicken Controversy : चमचमीत आणि लज्जतदार खाण्याची आवड असणाऱ्या मंडळींची कायम पसंती मिळणारा एक पदार्थ म्हणजे, बटर चिकन. सुरेख आणि तितक्याच सोप्या अशा पाककृतीच्या माध्यमातून तयार केला जाणारा हा मांसाहारी पदार्थ अनेकांच्याच पानात आला, की तो पटकन संपवला जातो. अशा या जगप्रसिद्ध बटर चिकनची नेमकी सुरुवात झाली कुठं आणि त्याचा हक्क नेमका कोणाकडे जातो यावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरु असून, आता त्या वादाला एक नवं वळण मिळालं आहे

May 29, 2024, 03:02 PM IST
Monsoon News : घनन घनन घन! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

Monsoon News : घनन घनन घन! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

Monsoon News : वाढता उकाडा सध्या सर्वत्र अडचणी वाढवत असतानाच या परिस्थितीत दिलासा देणारं महत्त्वाचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.   

May 29, 2024, 01:53 PM IST
इथून पुढे Upi Transaction...; HDFC बँकेचा मोठा निर्णय, तुमच्यावरही होणार परिणाम

इथून पुढे Upi Transaction...; HDFC बँकेचा मोठा निर्णय, तुमच्यावरही होणार परिणाम

HDFC Bank Alert: एचडीएफसी बँकेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आता ग्राहकांना कमी UPI व्यवहारांसाठी मजकूर संदेश प्राप्त होणार नाहीत

May 29, 2024, 01:17 PM IST
बापरे! गरुड चक्क चिमुकल्याची शिकार करणार होता पण...; हृदयाचे ठोके चुकवणारा हा Video पाहिलात का?

बापरे! गरुड चक्क चिमुकल्याची शिकार करणार होता पण...; हृदयाचे ठोके चुकवणारा हा Video पाहिलात का?

Eagle Attack Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक गरुड मुलासह उडणार अन् तेवढ्यात...हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलीय का?

May 29, 2024, 01:17 PM IST
भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

Accident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...  

May 29, 2024, 11:21 AM IST
1 जूनपासून होणार 5 मोठे बदल! प्रत्येक कुटुंबावर आणि तुमच्या खिशावरही होणार परिणाम

1 जूनपासून होणार 5 मोठे बदल! प्रत्येक कुटुंबावर आणि तुमच्या खिशावरही होणार परिणाम

Rule Change From 1st June 2024 : आपल्या देशात प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अनेक बदल होत असतात. येत्या 1 जून 2024 ला अनेक मोठे बदल होणार असून त्याचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर होणार आहे. 

May 29, 2024, 11:08 AM IST
आज 96 हजारांच्या जवळपास पोहोचली चांदी; तर, 10 ग्रॅम सोन्याचा दर...; वाचा सोन्या-चांदीचे भाव

आज 96 हजारांच्या जवळपास पोहोचली चांदी; तर, 10 ग्रॅम सोन्याचा दर...; वाचा सोन्या-चांदीचे भाव

Gold Price Today On 29th May: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीला आज पुन्हा झळाळी मिळाली आहे. 

May 29, 2024, 11:05 AM IST
PHOTO : विवेकानंद रॉक मेमोरियल अचानक का आलं चर्चेत? जाणून घ्या भारताच्या दक्षिणेकडील टोकाचे वैशिष्ट्यं

PHOTO : विवेकानंद रॉक मेमोरियल अचानक का आलं चर्चेत? जाणून घ्या भारताच्या दक्षिणेकडील टोकाचे वैशिष्ट्यं

Vivekananda Rock Memorial : निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी खास ठिकाणी जाऊन ध्यान करतात. यंदा ते कुठे ध्यानासाठी बसणार आहे याची चर्चा रंगली आहे. 

May 29, 2024, 10:18 AM IST
ICICI सह YES बँकेवरही आरबीआयची कठोर कारवाई; आणखी कोणत्या बँका धोक्यात? खातेधारकांवरही होणार परिणाम?

ICICI सह YES बँकेवरही आरबीआयची कठोर कारवाई; आणखी कोणत्या बँका धोक्यात? खातेधारकांवरही होणार परिणाम?

RBI Penalty on ICICI and YES Bank: तुमचं यापैकी कोणत्या बँकेत खातं आहे का? पाहा सविस्तर वृत्त... ICICI आणि YES बँकेवर का झालीय इतकी मोठी कारवाई?  

May 29, 2024, 09:45 AM IST
भारतीयांसाठी अभिमानास्पद!  मेजर राधिका सेन यांना मिळणार यूएनचा प्रतिष्ठित पुरस्कार

भारतीयांसाठी अभिमानास्पद! मेजर राधिका सेन यांना मिळणार यूएनचा प्रतिष्ठित पुरस्कार

Major Radhika Sen: खरी लीडर आणि आदर्श या शब्दांत यूएनचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी राधिका यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.  

May 28, 2024, 08:06 PM IST
हाय गर्मी! Rahul Gandhi यांनी भर सभेत डोक्यावर ओतली पाण्याची बॉटल, पाहा Video

हाय गर्मी! Rahul Gandhi यांनी भर सभेत डोक्यावर ओतली पाण्याची बॉटल, पाहा Video

Rahul Gandhi Pouring Water : सध्या उन्हामुळे सर्वांचीच पळताभूई थोडी झालीये. अशातच सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी काय केलं? Video एकदा पाहाच

May 28, 2024, 07:06 PM IST
दहावीनंतर टॉप 5 सरकारी स्कॉलरशिप, दर महिन्याला मिळेल 3 हजारपर्यंत रक्कम!

दहावीनंतर टॉप 5 सरकारी स्कॉलरशिप, दर महिन्याला मिळेल 3 हजारपर्यंत रक्कम!

अनेक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीबद्दल माहिती नसते, त्यामुळे ते या संधीचा फायदा घेऊ शकत नाहीत. दरम्यान केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तींविषयी जाणून घेऊया. 

May 28, 2024, 04:05 PM IST
कडक उन्हात तेल तापताच तरुणीने तळले मासे, VIDEO VIRAL होताच नेटकऱ्यांनी अशी पकडली चोरी

कडक उन्हात तेल तापताच तरुणीने तळले मासे, VIDEO VIRAL होताच नेटकऱ्यांनी अशी पकडली चोरी

Viral Video : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी दावा करताना दिसत आहे की उष्णता इतकी जास्त आहे की अन्न शिजवण्यासाठी गॅसवर तेल लावण्याची गरज नाही, ते उन्हामुळे गरम केले जात आहे. उर्मी असे या मुलीचे नाव आहे.

May 28, 2024, 03:51 PM IST
पत्नीला लागला Instagram Reel चा नाद! पतीबरोबर कडाक्याच्या भांडणानंतर मंदिरात जाते सांगून मुलीला घेऊन..

पत्नीला लागला Instagram Reel चा नाद! पतीबरोबर कडाक्याच्या भांडणानंतर मंदिरात जाते सांगून मुलीला घेऊन..

Wife Husband Fight Over Instagram Reels: दोघं कोचिंग क्लासमध्ये भेटले एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने दोघांनी लग्न केलं. दोघांचा संसार अगदी सुखाने सुरु होता. मात्र अचानक त्याला गालबोट लागलं ते सोशल मीडियामुळे.

May 28, 2024, 01:42 PM IST
'2019 मध्ये शरद पवारांनीच..', उद्धव ठाकरेंचा 'मित्र' असा उल्लेख करत अमित शाहांचा खळबजनक दावा

'2019 मध्ये शरद पवारांनीच..', उद्धव ठाकरेंचा 'मित्र' असा उल्लेख करत अमित शाहांचा खळबजनक दावा

Amit Shah On Maharashtra Politics: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा 2019 साली राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींसंदर्भात थेट शरद पवारांचं नाव घेत खळबळजनक विधान केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय.

May 28, 2024, 12:08 PM IST
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ;  1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Price Today in Maharashtra: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

May 28, 2024, 11:06 AM IST
'राहुल गांधींनी मोदींचा अक्षरशः ‘पप्पू’ केला व मोदी हे या निवडणुकीत..'; 'मोदी एकाकी, मनाने कमजोर पडले'

'राहुल गांधींनी मोदींचा अक्षरशः ‘पप्पू’ केला व मोदी हे या निवडणुकीत..'; 'मोदी एकाकी, मनाने कमजोर पडले'

Rahul Gandhi PM Modi Verbal Fight: मोदी यांना घरसंसार, नातीगोती असे काहीच नसल्याने या वयात व मानसिक अवस्थेत काळजी घ्यायची कोणी? असा सवाल उद्धव ठाकरे गटाने विचारला असून पंतप्रधानांच्या विधानांवरुन निशाणा साधला आहे.

May 28, 2024, 08:02 AM IST
'..याचा अर्थ स्वयंप्रभू मोदी व त्यांचे भक्त देवेंद्र ‘मुजरा’ करीत होते'; ठाकरे गट म्हणाला, '4 जूननंतर..'

'..याचा अर्थ स्वयंप्रभू मोदी व त्यांचे भक्त देवेंद्र ‘मुजरा’ करीत होते'; ठाकरे गट म्हणाला, '4 जूननंतर..'

PM Modi Election Campaign Comments: "मोदी यांची प्रकृती बरी नाही, पण लक्षात कोण घेतो? त्यांना मनाचा आजार म्हणजे मनरोग बळावला आहे. त्यांना विश्रांती व उपचारांची गरज आहे," असं उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे.

May 28, 2024, 07:36 AM IST
दक्षिण भारतातील Hoysala मंदिरांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; थक्क करणारी शिल्पकला

दक्षिण भारतातील Hoysala मंदिरांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; थक्क करणारी शिल्पकला

Hoysala Temple in  UNESCO UNESCO World Heritage List: युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत  कर्नाटकातील होयसळ समूहातील मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे. युदक्षिण भारतातील 905 वर्ष जुनी मंदिर स्थापस्थ कलेचा अद्धभूत  नमुना आहेत. ही मंदिरे भारताच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. 

May 27, 2024, 11:29 PM IST
Pre Wedding Cruise Party : बालपणाची मैत्री अन् आयुष्याचे साथीदार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लव्हस्टोरी माहितीये का?

Pre Wedding Cruise Party : बालपणाची मैत्री अन् आयुष्याचे साथीदार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लव्हस्टोरी माहितीये का?

Anant Ambani Radhika Merchant Love Story : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचं लग्न राधिका मर्चंटसोबत होणार आहे. अशातच लग्नाच्या आधी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या प्री-वेडिंग पार्टीची (pre wedding cruise party) चर्चा रंगली आहे.

May 27, 2024, 11:21 PM IST