Latest India News

10 पेक्षा जास्तवेळा विनातिकिट पकडलं तर प्लॅटफॉर्मवर लागणार फोटो, पीएम मोदींचा प्लान

10 पेक्षा जास्तवेळा विनातिकिट पकडलं तर प्लॅटफॉर्मवर लागणार फोटो, पीएम मोदींचा प्लान

PM Modi Interview : भारतीय रेल्वेने फुकट्या प्रवाशांना धडा शिकवण्यासाठी अनेक नियम लागू केलेत. पण यानंतरही अनेकजण रेल्वेने फकुट प्रवास करतात. आता अशा फुकट प्रवाशांवर कायमचा वचक बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास प्लान आखला आहे.

May 30, 2024, 06:48 PM IST
PM मोदींची कन्याकुमारीत आजपासून  45 तास ध्यानधारणा, विवेकानंदांच्या आयुष्यात 'या' ठिकाणाचं महत्त्वाचं स्थान

PM मोदींची कन्याकुमारीत आजपासून 45 तास ध्यानधारणा, विवेकानंदांच्या आयुष्यात 'या' ठिकाणाचं महत्त्वाचं स्थान

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 45 तास कन्याकुमारीतल्या विवेकानंद रॉक इथं ध्यान करणार आहेत. पीएम मोदींच्या ध्यानधारणेदरम्यान सुमारे 2,000 पोलीस तैनात असतील.

May 30, 2024, 05:06 PM IST
VIDEO: आजीच्या गळ्यातील चेन खेचली...बाईक वरुन पळणार इतक्यातच..' चोरांना तात्काळ मिळालं कर्माचं फळ

VIDEO: आजीच्या गळ्यातील चेन खेचली...बाईक वरुन पळणार इतक्यातच..' चोरांना तात्काळ मिळालं कर्माचं फळ

Chain Snatchers Video:  दोन चेन स्नॅचर चोरांना त्यांच्या कर्माचे फळ तात्काळ मिळाले. हा व्हिडीओ देशभरात व्हायरल होतोय. 

May 30, 2024, 02:36 PM IST
कडकडीत ऊन येत असलेल्या बाल्कनीत वॉशिंग मशीन ठेवताय? गाझियाबादमधील या घटनेने एकच खळबळ

कडकडीत ऊन येत असलेल्या बाल्कनीत वॉशिंग मशीन ठेवताय? गाझियाबादमधील या घटनेने एकच खळबळ

Washing Machine Fire: यंदा भीषण उन्हाळा सुरू आहे. देशभरात अनेक ठिकाणी तापमानाने पन्नाशी गाठली आहे. 

May 30, 2024, 02:09 PM IST
10 फुटांची मगर कुंपणावर चढू लागली अन्..; भारतातील 'या' शहरामधला थरार कॅमेरात कैद

10 फुटांची मगर कुंपणावर चढू लागली अन्..; भारतातील 'या' शहरामधला थरार कॅमेरात कैद

10 Foot Crocodile Video From Indian City: रहदारीच्या रस्त्याच्या बाजूलाच ही मगर अशाप्रकारे लोखंडी कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहून अनेकांची बोबडी वळाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

May 30, 2024, 01:06 PM IST
Bank Holiday June 2024: जून महिन्यात बँकांना एकदोन नव्हे, डझनभर सुट्ट्या; कामं काढण्याआधी पाहा संपूर्ण यादी

Bank Holiday June 2024: जून महिन्यात बँकांना एकदोन नव्हे, डझनभर सुट्ट्या; कामं काढण्याआधी पाहा संपूर्ण यादी

Bank Holiday June 2024: बँक कर्मचाऱ्यांना आठवडी सुट्टीव्यतिरिक्तही इतर सुट्ट्या लागू आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँकेकडून बँकांच्या जून महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  

May 30, 2024, 11:59 AM IST
Monsoon In Kerala : ठरल्या मुहूर्ताआधीच मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

Monsoon In Kerala : ठरल्या मुहूर्ताआधीच मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

Monsoon In Kerala : प्रचंड उकाड्यापासून मिळणार दिलासा. कारण अखेर केरळमध्ये मान्सून दाखल. महाराष्ट्रात पोहोचण्यासाठीचा नवा मुहूर्त पाहून घ्या... 

May 30, 2024, 11:26 AM IST
सततच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळला; चांदीही नरमली;  24 कॅरेटचा भाव जाणून घ्या

सततच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळला; चांदीही नरमली; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या. 

May 30, 2024, 11:23 AM IST
नव्या नियमामुळं तुमचा फायदा; 3 तासात Health Insurance Claim क्लिअर नाही झालं तर, विमा कंपनीला...

नव्या नियमामुळं तुमचा फायदा; 3 तासात Health Insurance Claim क्लिअर नाही झालं तर, विमा कंपनीला...

Health Insurance Rules Change : आज इथे प्रत्येकाकडे Health Insurance आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेक वेळा Health Insurance Claim केल्यानंतर दोन दोन दिवस ते क्लिअर होण्यासाठी वाट पाहावी लागते. अशास्थिती Health Insurance घेणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. 

May 30, 2024, 10:59 AM IST
PoK मध्ये एकत्र आले भारताचे दोन कट्टर वैरी; LOC वर चीनच्या 'या' तोफा तैनात

PoK मध्ये एकत्र आले भारताचे दोन कट्टर वैरी; LOC वर चीनच्या 'या' तोफा तैनात

China howitzer gun deployed on LoC: पाकिस्तान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं भारतासोबत असणारं समीकरण सर्वज्ञात असून, आता देशाचे हे दोन्ही शत्रू एक नवी चाल चालण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.  

May 30, 2024, 10:29 AM IST
'आम्ही मोदींचं मंदिर बांधून आणि नैवेद्य म्हणून...', जाहीर सभेत ममतांचा पंतप्रधानांना टोला

'आम्ही मोदींचं मंदिर बांधून आणि नैवेद्य म्हणून...', जाहीर सभेत ममतांचा पंतप्रधानांना टोला

Mamata Banerjee On PM Modi God Remark: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीमध्ये आपल्याला प्रभूने काही विशिष्ट हेतूने पाठवलं आहे असं म्हटलं होतं. आता यावरुनच ममत बॅनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधाला आहे.

May 30, 2024, 08:40 AM IST
'बेड परफॉरमन्स'साठी शिक्षकांचा पगार कापणार! शिक्षण विभागाच्या पत्रामुळे नवा वाद

'बेड परफॉरमन्स'साठी शिक्षकांचा पगार कापणार! शिक्षण विभागाच्या पत्रामुळे नवा वाद

Teachers Punished By Salary Cut for Bed Performance: जिल्ह्यातील मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पत्राची संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा असून हे पत्र तुफान व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जागा आली आणि स्पष्टीकरण देण्यात आलं.

May 30, 2024, 08:05 AM IST
Delhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय? केंद्रानं समोर आणली मोठी चूक

Delhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय? केंद्रानं समोर आणली मोठी चूक

Delhi Temperature: दिल्लीच्या काही भागांमध्ये तापमानान 50 अंशांच्या आकड्याला स्पर्श केलेला असतानाच दुसरीकडे तापमानानं ऐतिहासिक आकडा गाठल्याचं म्हटलं गेलं.  

May 30, 2024, 08:04 AM IST
अंबानी फॅमिलीमध्ये प्री वेडिंगचं नाव ठेवलंय La Vite E Un Viaggio... याचा नेमका अर्थ काय?

अंबानी फॅमिलीमध्ये प्री वेडिंगचं नाव ठेवलंय La Vite E Un Viaggio... याचा नेमका अर्थ काय?

Ambani familys pre wedding : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट दुसऱ्यांदा प्री-वेडिंग फंक्शन सेलिब्रेट करणार आहेत. या जोडप्याने यापूर्वी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग सोहळा साजरा केला होता. 

May 29, 2024, 09:52 PM IST
ओशोचं प्रवचन ऐकलं, स्टेटसमध्ये लिहिलं 'मृत्यूच अंतिम सत्य आहे'... दोन मित्रांनी आयुष्य संपवलं

ओशोचं प्रवचन ऐकलं, स्टेटसमध्ये लिहिलं 'मृत्यूच अंतिम सत्य आहे'... दोन मित्रांनी आयुष्य संपवलं

Jalaun News : इन्स्टाग्रामवर चिता, शवयात्रा सारखे स्टेट्स  ठेवत दोन जीवलगन मित्रांना आपलं आयुष्य संपवलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी या दोघांनी ओशोंचं प्रवचनही ऐकलं होतं. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

May 29, 2024, 06:37 PM IST
भयानक गर्मी! दिल्लीत  52.3 अंश सेल्सिअस तापमान; तीव्र उष्णतेच्या लाटेत जगणं मुश्किल

भयानक गर्मी! दिल्लीत 52.3 अंश सेल्सिअस तापमान; तीव्र उष्णतेच्या लाटेत जगणं मुश्किल

दिल्लीत तापमानानं उच्चांक गाठला आहे. 50 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  हवामान खात्याकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

May 29, 2024, 05:21 PM IST
मोलकरीण हवी होती म्हणून, पत्नीने पतीचं केलं दुसरं लग्न... धक्कादायक प्रकरणाने खळबळ

मोलकरीण हवी होती म्हणून, पत्नीने पतीचं केलं दुसरं लग्न... धक्कादायक प्रकरणाने खळबळ

Shocking News : 'मेरा पती सिर्फ मेरा है' असं म्हटलं जातं. पण एक पत्नीने आपल्या पतीचं चक्क दुसरं लग्न करुन दिलं. पण यामागचं कारण फारच धक्कादायक होतं, हे प्रकरण बाहेर येताच पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. 

May 29, 2024, 05:17 PM IST
आई-वडील, भाऊ-वहिनी, पत्नी...; कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने हत्या, अन् नंतर.

आई-वडील, भाऊ-वहिनी, पत्नी...; कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने हत्या, अन् नंतर.

Chhindwara 8 Family Members Murder: छिंदवाडा येथे आठ जणांची हत्या करुन एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

May 29, 2024, 04:28 PM IST
सर्व फोटो काढत होते म्हणून मी सुद्धा काढला, हे कोण आहेत? अनंत अंबानीला न ओळखणारी तरुणी ट्रोल

सर्व फोटो काढत होते म्हणून मी सुद्धा काढला, हे कोण आहेत? अनंत अंबानीला न ओळखणारी तरुणी ट्रोल

Trending News : उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधीका मर्चंट यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा 29 मे ते 1 जूनदरम्यान पार पडणार आहे. यादरम्यान सोशल मीडियावर अनंत अंबानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

May 29, 2024, 04:11 PM IST