vijay vadettiwar

लोकसभा निवडणुकीत 26/11 हल्ल्याचा मुद्दा; विजय वडेट्टीवारांचे उज्ज्वल निकमांवर गंभीर आरोप

निवडणुकीदरम्यान कधी कुठला इतिहास कुठे उगाळला जाईल याचा भरवसा नसतो. त्यातच आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दहशतवादी कसाबचा मुद्दा चर्चेत आला. इतक्या वर्षांनंतर अचानक कसाबचा मुद्दा का चर्चेत आलाय, यामागचं नेमकं राजकारण काय आहे. 

May 5, 2024, 10:26 PM IST

Maharastra Politics : 'वाघाची शेळी झाली, दिल्ली दरबारी गेले अन्...', विरोधकांची राज ठाकरेंच्या भूमिकेवर सडकून टीका

MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava : राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील भाषणानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.

Apr 10, 2024, 12:18 AM IST

'छगन भुजबळांनी ओबीसींची फसवणूक केली, मी विश्वासाने सांगतो की...'; विजय वडेट्टीवार यांची सटकून टीका!

Vijay Vadettiwar On Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी ओबीसींची फसवणूक केली, त्यामुळे जनता त्यांना पुन्हा निवडून देणार नाही, असं भाकित विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

Aug 4, 2023, 11:08 PM IST

Maharashtra Political News : मविआच्या वज्रमूठ सभेत आज नेते कडाडणार की अवकाळीची वीज?

Vajramuth  Sabha : राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा. वर्जमूठ सभेत नेमकं काय घडणार? सभेला कोणाची उपस्थिती, कोण मारणार दांडी? पाहून घ्या

Apr 16, 2023, 10:16 AM IST

राज्य सरकारकडून OBC आरक्षणाची थट्टा, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Mar 3, 2022, 03:07 PM IST

Breaking : 'ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नकोत' राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळल्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक

Mar 3, 2022, 02:39 PM IST

गेल्या 50 वर्षांतील मोठे नुकसान, राज्यात 17 लाख हेक्टरवरील शेतीला फटका

Major loss in Maharashtra : आताच्या घडीची मोठी बातमी. शेतकऱ्यांसाठी ( farmers) महत्त्वाची बातमी आहे. राज्यात 17 लाख हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले आहे. 

Sep 11, 2021, 02:16 PM IST

परप्रांतीय ओबीसींना राज्यात आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक

परप्रांतीय ओबीसींना राज्यात आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची बातमी पुढे य़ेताच मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Sep 3, 2021, 04:57 PM IST