electric shock

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Akola News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू कुलरचा शॉक लागून मृत्यू झालाय. 

May 6, 2024, 08:50 AM IST

विजेचा धक्का बसल्यास सगळ्यात आधी काय कराल? जाणून घ्या..

विजेचा शॉक कधीकधी प्राणघातक ठरतो. आपण सावध न राहिल्यास, आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे विजेचा धक्का बसू शकतो.

Oct 25, 2023, 05:53 PM IST

श्रावणातला उपवास सोडण्याआधी मंदिरात गेला, फॅनला हात लावताच विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या तरुणावर मृत्यू ओढावला आहे. या प्रकरणात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 25, 2023, 12:26 PM IST

एकाच दिवशी दोन संकटं! मायलेकीचा वीजेचा शॉक लागून मृत्यू, तर मुलगा रस्ते अपघातात गंभीर जखमी

Nashik News: नाशिकमध्ये एक दुर्देवी घटना समोर आली आहे. अधिकमासात आपल्या माहेरी आलेल्या मुलीचा तिच्या आईसह दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेत तिची दोन मुलं आणि पती थोडक्यात बचावले. तर दुर्घेटनेची माहिती मिळताच बाजारात गेलेल्या मुलगा परतत असताना त्याच रस्तात अपघात झाला.

Aug 7, 2023, 04:44 PM IST

सासूच्या अंगावर सून पडली, एकाचवेळी दोघींचा मृत्यू; धुळे येथील विचित्र घटना

सासू आणि सुनाचे एकाचवेळी मृत्यू झाला आहे. धुळे येथे ही घटना घडली आहे. विजेचा शॉक लागून यांचा मृत्यू झालाय. 

Jul 20, 2023, 08:15 PM IST

टेरेसवर गेलेली महिला पाच फूट लांब उडाली, मोठा आवाज ऐकून सगळे धावत आले

पावसाळ्यात उघड्या विद्युत वाहिन्या या धोकादायक ठरत आहेत. यातून विजपुरवठा प्रवाहित होत असल्याने या विद्युत वाहिन्या जीवघेण्या ठरत आहेत. 

Jul 7, 2023, 12:09 AM IST

'माझ्या मुलांना येथून दूर करा', वीजेचा धक्का लागल्यानंतर ओरडत होती साक्षी अहूजा, ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

Delhi Sakshi Ahuja Death: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर (New Delhi Railway Station) प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका आईला आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे अधिकारी मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. रेल्वे अधिकारी यामध्ये आपली काहीच चूक नसल्याचं सांगत आहेत. तर वीज पुरवठा विभाग मात्र यावर प्रतिक्रिया देणं टाळत आहे. 

 

Jun 26, 2023, 03:12 PM IST

विजेचा धक्का लागला म्हणून भावाला वाचवायला गेला अन् जीव गमावला; अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार

Ambernath Accident News : अंबरनाथच्या वांगणीमधील ढवळे पाडा गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. विजेचा धक्का लागला म्हणून लहान भाऊ मोठ्या भावाला वाचवायला गेला होता. त्याचवेळी दोघांनाही विजेचा धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला.

Jun 25, 2023, 02:04 PM IST

तीन दिवसांवर लग्न, पाहुणे आले, लगबग सुरु होती... पण अंगाला हळद लागण्याआधीच मुलीचा मृत्यू

लाडक्या लेकीचं लग्न असल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं, लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पण हळद लागण्याच्या आदल्या दिवशीच  होणाऱ्या वधूचा मृत्यू झाला. ज्या घरातून मुलीची पाठवणी होणार होती, पण तिला कायमचा निरोप देण्याची वेळ आली.

Mar 24, 2023, 06:13 PM IST

ओपन जीममध्ये व्यायाम करत होता, अचानक जागीच कोसळला... तरुणासोबत जे घडलं ते धक्कादायक होतं

पुण्यातल्या घटनेने खळबळ, व्यायाम करण्यासाठी जीममध्ये गेला यावेळी कोणाचा तरी फोन आला आणि फोनवर बोलताना जागीच कोसळला; तरुणासोबत घडली भयानक घटना, दोषींवर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी

Mar 21, 2023, 03:21 PM IST

दुर्दैवी घटना! अंघोळीसाठी तळ्यात उतरलेल्या चार चिमुरड्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

एकाच कुटंबातील चार भावंडांचा मृत्यू झाल्याने संगमनेरवर शोककळा

 

Oct 8, 2022, 07:04 PM IST
Panvel Uran Naka Electric Shock With Accident Injuring Eleven People In Ganpati Visarjan 2022 PT1M27S

VIDEO | धक्कादायक! विजेचा शॉक लागून गणेशभक्त जखमी

Panvel Uran Naka Electric Shock With Accident Injuring Eleven People In Ganpati Visarjan 2022

Sep 9, 2022, 11:50 PM IST