before bobby deol

बॉबी देओलआधी 'या' अभिनेत्रीने केला होता डोक्यावर ग्लास ठेवून डान्स; जुना व्हिडिओ झाला व्हायरल

सिनेमा रिलीजच्या अगदी कमी वेळात बॉबीने सर्वांची मनं जिंकली होती. तर अभिनयासोबतच बॉबीचा 'जमाल कुडू' डान्सही खूप चर्चेत होता.

May 6, 2024, 12:46 PM IST