barmer

'असा कसा डॉक्टर बनणार रे तू?'; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

Fraud in NEET 2024: मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे अनेक तरुण डॉक्टर बनण्यासाठी 'मुन्नाभाई' चा आदर्श घेतात. पण त्यांची चोरी पकडली गेली की पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते.
 

May 6, 2024, 01:33 PM IST

गर्लफ्रेंडबरोबर आयुष्य संपवायला निघाला दोन मुलांचा बाप, ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी मागे हटली अन्...

Love Affair : प्रेमाला विरोध होत असल्याने दोन मुलांचा बाप आपल्या प्रेयसीला घेऊन आयुष्य संपवायला निघाला. दोघंही रेल्वे ट्रॅकवर आले. पण वेगाने येणाऱ्या ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी मागे हटली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Feb 2, 2024, 07:23 PM IST

घरातल्या पिठाच्या गिरणीने घेतला चौघांचा बळी; नातवांना पाहायला आलेल्या आजोबांचाही मृत्यू

Rajasthan News : राजस्थानमध्ये पीठ गिरणीमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेमुळं परिसरात शोककळा पसरली आहे.

Sep 2, 2023, 01:23 PM IST

Snake Bite : एकाच रात्रीत एकाच जिल्ह्यातील 19 लोकांना सर्पदंश, हैराण करणारी घटना

एकाच रात्री एकाच जिल्ह्यातील19 लोकांना सर्पदंश झाल्याची हैराण करणारी घटना समोर आली आहे. या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या उपचार सुरु असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

Jun 22, 2023, 09:29 PM IST

दात दुखतो म्हणून दवाखान्यात आला, बसल्या बसल्या पडला तो उठलाच नाही... धक्कादायक Video व्हायरल

दाताच्या दवाखान्यात पेपर वाचत बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू, Video पाहून अंगाचा उडेल थरकाप

Nov 13, 2022, 07:01 PM IST

MIG-21 Plane Crash : मिग-21 विमान कोसळले, 2 पायलट शहीद

Rajasthan MIG Plane Crash : राजस्थानमधील बारमेरमध्ये मिग-21 विमान कोसळले आहे.

Jul 28, 2022, 10:54 PM IST

आरटीआय कार्यकर्त्यावर भयानक हल्ला, हात तोडले, पायात खिळे ठोकले

या विषयाची माहिती मिळवणं आरटीआय कार्यकर्त्याला पडलं महाग, हल्लेखोरांनी निदर्यतेच्या सर्व सीमा पार केल्या

Dec 23, 2021, 04:24 PM IST

राजस्थानमध्ये मंडप कोसळून १७ जण ठार

राजस्थानमध्ये मंडप कोसळून १७ जण ठार झाले आहेत, तर ७० जण या दुर्घटनेत जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Jun 23, 2019, 06:46 PM IST

फायटर प्लेनमधून पडले बॉम्ब, दूरपर्यंत ऐकू आले धमाके

 राजस्थानच्या बारमेडमध्ये आज एक फायटर प्लेनमधून चुकीने पाच बॉम्ब पडले.  पडलेल्या बॉम्बमुळे दूरपर्यंत धमाक्यांचा आवाज ऐकू आला. 

Jan 26, 2016, 05:07 PM IST

एक गाढव १० रुपयात सांगतो भविष्य, दररोज होतात ७ शो

डिजिटल इंडियाच्या या युगात एक गाढव भविष्य सांगण्याचं काम करतोय. राजस्थानच्या वाडमेरमध्ये अंधविश्वासाची अशी 'लीला' आपण पाहिली नसेल. गंगाराम नावाच्या या गाढवाला पाहण्यासाठी आणि भविष्य विचारण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी होतेय.

Jul 9, 2015, 06:40 PM IST

हे प्रभू! विना इंजिन धावली रेल्वे तब्बल २० किलोमीटर

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज आपलं पहिलं बजेट सादर करणार आहे. यात ते प्रवाशांच्या समस्या, सुरक्षा, खाद्यपदार्श, आरोग्य या सर्वांवर लक्ष ठेवणार आहे. पण रेल्वेची जी परिस्थिती आहे, ती पाहून असं म्हणावं लागतं, हे प्रभू, आता हे तुम्हीच थांबवा!

Feb 26, 2015, 11:01 AM IST

जसवंत सिंहांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल

भाजप ज्येष्ठ नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न करतंय असं म्हणणारे भाजप जेष्ठ नेते जसवंत सिंह यांनी बारमेरहून आज उमेदवारी अर्ज भरलाय. याआधी जसवंत यांनी बारमेरमधून अपक्ष निवडणूक लढवणार असे जाहीर केलं होतं. त्याचप्रमाणे जसवंत यांनी आपला उमेदवारीचा अर्ज निवडणूक कार्यालयात भरला.

Mar 24, 2014, 02:01 PM IST