दक्षता ठसाळे-घोसाळकर

Oats Side Effects : दररोज ब्रेकफास्टला ओट्स खाणे योग्य आहे का? दुष्परिणाम जाणून घ्या

Oats Side Effects : दररोज ब्रेकफास्टला ओट्स खाणे योग्य आहे का? दुष्परिणाम जाणून घ्या

ओट्समुळे चांगले पचन, वजन कमी करण्यासाठी, खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आहार तज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ तुम्हाला ते नाश्त्यात खाण्याचा सल्ला देतात.

मातेला गर्भधारणे दरम्यान थायरॉईड असल्यास बाळावर काय परिणाम होतो? कोणत्या टेस्ट महत्त्वाच्या

मातेला गर्भधारणे दरम्यान थायरॉईड असल्यास बाळावर काय परिणाम होतो? कोणत्या टेस्ट महत्त्वाच्या

मातेचे आरोग्य, गर्भाचा विकास यासाठी मातेचे थायरॉईड हार्मोन्स महत्वाचे असल्यामुळे गर्भधारणे दरम्यान थायरॉईड फंक्शन महत्वाची भूमिका बजावते.

'ज' पासून सुरु होणारी मुलींची युनिक नावे, 100 नावांची पाहा संपूर्ण लिस्ट

'ज' पासून सुरु होणारी मुलींची युनिक नावे, 100 नावांची पाहा संपूर्ण लिस्ट

प्रत्येक पालकाची इच्छा असते की, त्यांच्या मुलाचे नाव सर्वात वेगळे आणि अर्थपूर्ण असावे.

10 रुपयात मिळणारी भाजी करेल कोलेस्ट्रॉलचा नायनाट, दिवसातून 2 वेळा असं करा सेवन

10 रुपयात मिळणारी भाजी करेल कोलेस्ट्रॉलचा नायनाट, दिवसातून 2 वेळा असं करा सेवन

उन्हाळ्यात खाल्ली जाणारी भाजी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण भाज्यांबाबत उन्हाळ्यामुळे सर्वाधिक गोंधळ असतो. कोणती भाजी आरोग्यासाठी चांगली हे कळत नाही.

Tooth Regrowing Drug चे सप्टेंबरमध्ये होणार पहिले ह्यमुन ट्रायल, कसा होणार फायदा

Tooth Regrowing Drug चे सप्टेंबरमध्ये होणार पहिले ह्यमुन ट्रायल, कसा होणार फायदा

जगातील पहिल्या दात तयार करणाऱ्या औषधाची मानवी चाचणी काही महिन्यांत सुरू होईल. सध्या प्राण्यांवर याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.

गुड लूक्सच नव्हे, तर मॅडी एक उत्कृष्ट जोडीदार अन् पालकही; 'हे' आहेत त्याचे 5 लाखामोलाचे गुण

गुड लूक्सच नव्हे, तर मॅडी एक उत्कृष्ट जोडीदार अन् पालकही; 'हे' आहेत त्याचे 5 लाखामोलाचे गुण

बॉलिवूड अभिनेता आर माधवन याच्या क्यूट स्माइलच्या आजही अनेक मुली दिवान्या आहेत. त्याने आपल्या पहिल्याच चित्रपटाने लाखो मुलींना वेड लावले होते.

जूनमध्ये जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे, अर्थ जो तुमच्या मनाला भावेल

जूनमध्ये जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे, अर्थ जो तुमच्या मनाला भावेल

या जगात जन्माला येण्यापूर्वीच मुलांसाठी खास आणि सुंदर नावाचा शोध पालक सुरू होतो. पालकांसोबत कुटूंबातील इतर सदस्य देखील यामध्ये सहभागी होतात. नवीन सदस्यासाठी वेगवेगळ्या नावांचा विचार करू लागतात.

Video : मान्सून येताच खोल समुद्रातील मासेमारी बंद; सर्व नौका किनाऱ्याला

Video : मान्सून येताच खोल समुद्रातील मासेमारी बंद; सर्व नौका किनाऱ्याला

भारतात मान्सूनचं आगमन झालं आहे. केरळ आणि ईशान्य भारतात मान्सूननं एकत्रच हजेरी लावली आहे.

'या' 6 कारणांमुळे होते Bloating ची समस्या, असा मिळवा आराम

'या' 6 कारणांमुळे होते Bloating ची समस्या, असा मिळवा आराम

 ब्लोटिंगच्या समस्येमुळे पोटात दुखणे आणि छातीत जळजळ जाणवते. यामध्येही पोटावर दाब किंवा पोटात जडपणा जाणवतो. यामुळे गॅस किंवा पीरियड क्रॅम्पसारख्या वेदना होतात. काही लोकांचे पोट फुगताना दिसते.

Baby Born in June : जूनमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये असतात 'हे' खास गुण, करिअरममध्ये गाठतात उंची

Baby Born in June : जूनमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये असतात 'हे' खास गुण, करिअरममध्ये गाठतात उंची

प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा त्याच्यासाठी खास असतात. कारण त्याच्या जन्माची तारीख त्याला ओळख निर्माण करुन देतेच सोबत ती त्या तारखेतील खास गुण त्या व्यक्तीला देते.