'हे' पदार्थ खाल्ल्यानं कमी होईल शरिरातील व्हिटामिन D ची कमी

फॅटी फिश

फॅटी फिशला नियमितपणे खाल्यानं व्हिटामिन डी ची कमी होत नाही.

संत्री

संत्रीमध्ये व्हिटामिन सीशिवाय व्हिटामिन डी देखील मोठ्या प्रमाणात मिळत.

अंडं

व्हिटामिन डी हवं असेल तर अंड्यातला पिवळ्या भागाचे सेवन करा.

मशरुम

यूव्ही किरणांच्या संपर्कात येणारे मशरूम हे व्हिटामिन डीचे उत्पादन करतात. त्यामुळे त्याचे नक्कीच सेवन करा.

कॉड लिव्हर ऑइल

काही लोक मास्याच्या तेलाजा आहारात समावेश करुन न्यूट्रिएन्ट्स मिळवू शकतात.

दूधाचे पदार्थ

दूधापासून बनवण्यात आलेल्या पदार्थांमध्ये व्हिटामिन डी मोठ्या प्रमाणात असतात.

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story