बिल गेट्सकडून शिका, मुलांना कोणत्या वयात मोबाईल द्यावा?

फोन आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. सगळ्या वयातील लोकं मोबाईलचा वापर करतात.

हल्लीच्या मुलांसाठी तर लोकप्रिय अतिशय प्रिय झाला आहे. मोठ्यांपेक्षा मुलंच सर्वात चांगला मोबाईल वापरतात.

लहान वयात फोन देणे चुकीचे

लहान वयात मुलांच्या हाती फोन देणे अतिशय चुकीचे आहे. यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.

बिल गेट्स सांगतात

बिल गेट्स यांनी मुलांना कोणत्या वयात मोबाईल हाती द्यायला हवं ते सांगितलं आहे. योग्य वय कोणतं जाणून घ्या?

14 वर्षाअगोदर

बिल गेट्स यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, मुलांना 14 वर्षांच्या आत मुलांना स्मार्टफोन देणे टाळा.

अभ्यासासाठी द्यावा मोबाईल

बिग गेट्स यांनी सांगितलं की, 14 वर्षापर्यंत मुलांचा स्क्रिन टाईम निश्चित करा. केवळ अभ्यासाठी मुलांना स्मार्टफोन द्या.

कधी देऊ नये

बिल गेट्स यांचं म्हणणं आहे की, मुलांना टेबलावर सेलफोन ठेवण्याची परवानगी कधीच देऊ नका. बिल गेट्स यांची तीन मुले (20,17,14) आहेत. त्यांच्याकडे कुणाकडे iPhone नाही.

10.3 वर्ष सगळ्यात योग्य

2016 च्या 'किड्स ऍण्ड टेक : द इवोल्यूशन ऑफ टुडेज डिजिटल नेटिव्स' च्या रिपोर्टनुसार, मुलांना पहिला स्मार्टफोन देण्याचं वय 10.3 वर्षे आहे.

VIEW ALL

Read Next Story