बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याच्या दुसऱ्या लग्नावेळी त्याची पहिली पत्नी मलायका अरोरा काय करत होती असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.

24 डिसेंबर रोजी अरबाज खान आणि शूरा खान लग्न बंधनात अडकले. मलाईका सोबत त्याचा घटस्फोट झालाय.

अरबाज खान आणि शूरा खान यांच्या वयात तब्बल 15 वर्षांचे अंतर आहे.

अरबाज खानचे वय 56 वर्षे आहे तर, शूरा खान 41 वर्षांची आहे.

अरबाज आणि शूरचा लग्न सोहळा अभिनेत्याची बहीण अर्पिताच्या घरी संपन्न झाला.

संपूर्ण खान कुटुंब आणि अरबाजचा मुलगा अरहानही लग्नसोहळ्यात सहभागी झाला होता.

अरबाज याचा लग्न सोहळा सुरु असताना त्याची पहिली पत्नी मलाईका अरोरा ख्रिसमस प्रार्थनेत सहभागी झाली होती.

VIEW ALL

Read Next Story