'तू 18 वर्षांची झाल्यावर तुझ्यासह...', मेसेजसह मुलीला पाठवले न्यूड फोटो, नंतर ब्लेडने....; ठाण्यातील धक्कादायक घटना

'तू 18 वर्षांची झाल्यावर तुझ्यासह...', मेसेजसह मुलीला पाठवले न्यूड फोटो, नंतर ब्लेडने....; ठाण्यातील धक्कादायक घटना

मुलीने काही महिन्यांपूर्वी आपल्या आईच्या मोबाईलवरुन इंस्टाग्रामला अकाऊंट सुरु केलं होतं. मुलीने यानंतर आरोपीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली होती.   

Oct 2, 2023, 12:17 PM IST
जिच्यासाठी धर्म बदलला तिलाच संपवलं, इतक्या विक्षिप्त अवस्थेत सापडला मृतदेह

जिच्यासाठी धर्म बदलला तिलाच संपवलं, इतक्या विक्षिप्त अवस्थेत सापडला मृतदेह

Thane Crime : ठाण्याच्या मुंब्रा परिसरात माथेफिरु पतीने पत्नीची हत्या केली आहे. आरोपी पतीने सासू आणि मुलीवरही हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले आहे. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Sep 29, 2023, 03:10 PM IST
शिक्षक घरी, शाळेत एक्क्यावर दुर्री! वर्गात विद्यार्थी घेतायत पत्त्यांचे धडे

शिक्षक घरी, शाळेत एक्क्यावर दुर्री! वर्गात विद्यार्थी घेतायत पत्त्यांचे धडे

Palghar Zilla Parishad School : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचे कसे तीनतेरा वाजले आहेत, याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. जिल्हा परिषदेच्या एका शाळेत शिक्षक गैरहजर होते, आणि विद्यार्थी वर्गात चक्क पत्ते खेळत बसले होते. 

Sep 28, 2023, 09:11 PM IST
मध्य रेल्वेकडून 38 तासांच्या ब्लॉकची घोषणा; दीड दिवस एकही लोकल नाही; घराबाहेर पडण्याआधी विचार करा

मध्य रेल्वेकडून 38 तासांच्या ब्लॉकची घोषणा; दीड दिवस एकही लोकल नाही; घराबाहेर पडण्याआधी विचार करा

मध्य रेल्वेने 38 तासांचा मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. 30 तारखेला म्हणजेच शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ते 2 ऑक्टोरपर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.   

Sep 28, 2023, 07:20 PM IST
खिडकीवर लटकला महाकाय अजगर, एकाने तोंड पकडलं अन् दुसऱ्याने शेपटी; अन् पुढच्याच क्षणी...; ठाण्यातील VIDEO?

खिडकीवर लटकला महाकाय अजगर, एकाने तोंड पकडलं अन् दुसऱ्याने शेपटी; अन् पुढच्याच क्षणी...; ठाण्यातील VIDEO?

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक भलामोठा महाकाय अजगर खिडकीला लटकलेला दिसत आहे.  

Sep 26, 2023, 01:15 PM IST
निर्दयी बापाने चार मुलींपैकी एकीला संपवलं, कारण हादरवणारं... डोंबिवलीतली धक्कादायक घटना

निर्दयी बापाने चार मुलींपैकी एकीला संपवलं, कारण हादरवणारं... डोंबिवलीतली धक्कादायक घटना

Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवलीमध्ये एका पित्याने पोटच्या 9 वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. या घनटेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोप पित्याला अटक केली आहे. 

Sep 25, 2023, 02:18 PM IST
म्हाडाची घरं नकोत का कोणाला? पाहा पहिल्यांदाच असं घडलं तरी काय...

म्हाडाची घरं नकोत का कोणाला? पाहा पहिल्यांदाच असं घडलं तरी काय...

MHADA Konkan Division Houses Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5311 घरांसाठी पुन्हा सोडत काढण्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात ही सोडत काढण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र म्हाडाच्या घरांसाठी अल्प प्रतिसाद मिळत आहेत

Sep 22, 2023, 08:42 AM IST
कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या गणेशोत्सव देखाव्याला पोलीसांची नोटीस; असं दाखवल तरी काय?

कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या गणेशोत्सव देखाव्याला पोलीसांची नोटीस; असं दाखवल तरी काय?

 कल्याणमधील शिवसेना ठाकरे गटाच्या गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे, पोलिसांनी यांना नोटीस देखील बजावली आहे. 

Sep 19, 2023, 10:01 PM IST
5000 पोलिस कर्मचारी, 1800 कॅमेऱ्यांचा वॉच; पुण्यात इतका तगडा बंदोबस्त का?

5000 पोलिस कर्मचारी, 1800 कॅमेऱ्यांचा वॉच; पुण्यात इतका तगडा बंदोबस्त का?

गणेशोत्सवासाठी पुण्यामध्ये पाच हजारांचा पोलीस मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांसह 1800 कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. 

Sep 18, 2023, 06:02 PM IST
'जितेंद्र आव्हाड कट्टर हिंदुविरोधी' कळवा-मुंब्रातील तरुणांना 'जवान' मोफत दाखवण्यावरुन शिंदे गटाचा हल्लाबोल

'जितेंद्र आव्हाड कट्टर हिंदुविरोधी' कळवा-मुंब्रातील तरुणांना 'जवान' मोफत दाखवण्यावरुन शिंदे गटाचा हल्लाबोल

शाहरुख खानचा जवान चित्रपट मोफत दाखवण्यावरून शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोदार टीका केली आहे. कळवा मुंब्रा पुरते सीमित राहिलेले आणि हर हर महादेव हा मराठी चित्रपट बंद पाडणारे आव्हाड हे महाराष्ट्रातील कट्टर हिंदु विरोधी असल्याची टीका म्हस्के यांनी केलीय.

Sep 14, 2023, 08:42 PM IST
ठाण्याच्या मुंब्रा दिवा खाडीत सापडले 17 डिटोनेटर्स आणि 16 जिलेटिनच्या कांड्या

ठाण्याच्या मुंब्रा दिवा खाडीत सापडले 17 डिटोनेटर्स आणि 16 जिलेटिनच्या कांड्या

ठाण्याच्या मुंब्रा येथील रेती बंदरमधून 17 डिटोनेटर्स आणि 16 जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडल्याने खळबळ उडालेय. 

Sep 12, 2023, 06:08 PM IST
ठाण्यात 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; 6 जण जागीच ठार

ठाण्यात 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; 6 जण जागीच ठार

ठाण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. लिफ्ट कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Sep 10, 2023, 08:33 PM IST
हातगाडीवरुन हमालांच्या मदतीने रुग्णालयात आणले पण... कल्याणमध्ये गरोदर महिलेसह घडला संतपाजनक प्रकार

हातगाडीवरुन हमालांच्या मदतीने रुग्णालयात आणले पण... कल्याणमध्ये गरोदर महिलेसह घडला संतपाजनक प्रकार

कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही स्मार्ट सिटी च्या बाता करत आहे मात्र एक असं सुसंज रुग्णालय नाही जें रुग्णालय आहे त्यात सुविधा नाही जें हॉस्पिटल आहे त्यात कोट्यावधी रुपये खर्च केल जातात. त्याठिकाणी एका महिलेची प्रसूती करण्यास स्टाफ साधी तत्परता दाखवू शकत नाही ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. हेच या घटनेतून स्पष्ट होत आहे.

Sep 9, 2023, 11:06 PM IST
 रिक्षा चालकाने महिलेचं अपहरण करून निर्जन स्थळी नेले आणि... डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

रिक्षा चालकाने महिलेचं अपहरण करून निर्जन स्थळी नेले आणि... डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

डोंबिवलीत दोन रिक्षा चालकांकडून महिलेचं अपहरण करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गस्तीवर असणा-या मानपाडा पोलीसांनी आरोपींना अटक केली.

Sep 9, 2023, 07:43 PM IST
ठाणे आणि डोंबिवलीत एकाच दिवशी घडल्या 2 भयानक घटना; विवाहित तरुणींनी उचलले धक्कादायक  पाऊल

ठाणे आणि डोंबिवलीत एकाच दिवशी घडल्या 2 भयानक घटना; विवाहित तरुणींनी उचलले धक्कादायक पाऊल

ठाणे आणि डोंबिवलीत एकाच दिवशी  2  विवाहित तरुणींनी केली आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. 

Sep 1, 2023, 11:51 PM IST
बायको सोडून गेल्याचा राग, माथेफिरुचा कोयत्याने केडीएमटी बस चालकावर हल्ला

बायको सोडून गेल्याचा राग, माथेफिरुचा कोयत्याने केडीएमटी बस चालकावर हल्ला

बायको सोडून गेल्याने मानसिक स्थिती बिघडलेल्या एका व्यक्तीने हातात कोयता घेऊन भर रस्त्यात धुमाकूळ घातला. कल्याण पश्चिमला ऐन गर्दीच्यावेळी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली, पण केडीएमटीच्या बसचालक आणि कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत आरोपील पकडून दिलं.

Aug 31, 2023, 10:18 PM IST
परिचारिका भरतीसाठी आलेल्या महिलांना जमिनीवर बसवले; ठाणे महानगरपालिकेतील अजब प्रकार

परिचारिका भरतीसाठी आलेल्या महिलांना जमिनीवर बसवले; ठाणे महानगरपालिकेतील अजब प्रकार

ठाणे महानगरपालिका परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसबण्यात आल्याच प्रकार उघडकीस आला आहे.  यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. 

Aug 29, 2023, 05:45 PM IST
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकीय वाद भलत्याच वळणावर; ठाण्यात अघोरी विद्या आणि तंत्रमंत्राचा आरोप

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकीय वाद भलत्याच वळणावर; ठाण्यात अघोरी विद्या आणि तंत्रमंत्राचा आरोप

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेच्या दोन्ही गटातील वादाने आता वेगळेच वळण घेतले आहे. आरोप प्रत्यारोप,एकमेकांविरुद्ध आंदोलने यानंतर आता चक्क तंत्र, मंत्र आणि अघोरी विद्येचा वापर केल्याचा दावा करण्यात आल्ये आपापसात वाद चिघळला आहे. 

Aug 28, 2023, 11:45 PM IST
घरी स्वामी समर्थांचा पाठ; पूजा संपल्यावर वसईच्या समुद्र किनाऱ्यावर बाप-लेकाचा मृत्यू

घरी स्वामी समर्थांचा पाठ; पूजा संपल्यावर वसईच्या समुद्र किनाऱ्यावर बाप-लेकाचा मृत्यू

वसईच्या समुद्र किनाऱ्यावर समुद्रात बुडून बाप लेकाचा मृत्यू झाला आहे. मुलाला वाचवता वडिल समुद्रात बुडाल्याची माहिती समोर आलेय. 

Aug 28, 2023, 08:41 PM IST
रिक्षाचालकाचा मॉलच्या शौचालयात नेऊन मुलावर लैंगिक अत्याचार; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

रिक्षाचालकाचा मॉलच्या शौचालयात नेऊन मुलावर लैंगिक अत्याचार; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबईत रिक्षाचालकाने एका 15 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. रिक्षाचालकाने मॉलमध्ये नेऊन मुलावर लैंगिक अत्याचार केले होते.   

Aug 28, 2023, 12:42 PM IST