ujjwal nikam

संजय दत्तला जेलमध्ये पाठविणाऱ्या वकिलाने केली सलमानच्या वकिलांची प्रशंसा

 ज्या व्यक्तीने बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला जेलमध्ये पाठविले, दहशतवादी अजमल कसाब याला फाशी मिळवून दिली, गुलशन कुमार हत्याकांडात अनेक खुलासे केले त्या वकीलाने सलमान खानला जामीन मिळवून देण्याबद्दल त्याच्या वकिलांची प्रशंसा केली आहे. 

May 7, 2015, 02:45 PM IST

कसाबने तुरुंगात मटन बिर्यानी मागितलेली नाही - उज्ज्वल निकम

पाकिस्तानातील दहशतवादी आणि मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याने तुरुंगात मटन बिर्यानी मागितलेली नाही, असा धक्कादायक खुलाला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलाय.

Mar 21, 2015, 02:01 PM IST

दहशतवाद्यांना कठोर संदेश - उज्ज्वल निकम

कसालाला फाशी देऊन दहशतवाद्यांना कडक संदेश दिला गेल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय. सरकारच्या वतीनं निकम यांनी २६/११चा खटला कसाबच्या विरुद्ध लढला होता.

Nov 21, 2012, 10:38 AM IST

उज्वल निकमांचा चालकाला अटक

दोन कुटूंबात झालेल्या वादात मुंबईतल्या कफ परेड परिसरात एका युवकाची भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असुन धक्कादायक बाब म्हणजे यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या पोलिस वाहनचालकाचाही समावेश आहे.

Mar 11, 2012, 11:03 PM IST

'कसाब'वर खर्च 'बेहिसाब' !

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्याजेलमधील सुरक्षा, औषध आणि खाण्यावर आतापर्यंत १६ कोटी ५० लाख रूपये खर्च झाला आहे. कसाब आर्थर जेलमध्ये असून त्याचा खर्च केंद्र सरकारनं करावा, अशी विनंती राज्य सरकारनं केंद्राला केली होती परंतु केंद्राकडून याबाबत अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

Nov 22, 2011, 01:53 PM IST