uddhav thackeray gorup leader

मोठी बातमी! सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; महाडमधील दुर्घटना

Sushma Andhare Helicopter Crashed: सुषमा अंधारे सध्या रायगडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेत आहेत. रायगडमध्ये 7 मे रोजी मतदान असल्याने शेवटच्या टप्प्यातील प्रचारानिमित्त काल सुषमा अंधारे महाडमध्ये होत्या.

May 3, 2024, 10:08 AM IST