traffic

'सरकार निष्काळजी, हिंजवडी आयटी पार्कसाठी...', सुप्रिया सुळेंची सरकारवर सडकून टीका

Supriya Sule On Hinjewadi IT Park : हिंजवडीमधील आयटी कंपन्या  (Hinjewadi IT Park) आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जात आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात टीका होताना दिसते. अशातच सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारला निशाण्यावर घेतलंय.

May 30, 2024, 03:59 PM IST

'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला

Pune Hinjewadi IT Park Latest News: हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या इथून बाहेर पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शक्यता व्यक्त केली जात आहे.

May 30, 2024, 12:22 PM IST

हिंजवडीतील 37 आयटी कंपन्यांचं महाराष्ट्राबाहेर स्थलांतर, ट्रॅफिक जॅममुळं लागला 'ब्रेक'

Pune Hinjewadi Latest News: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड जगाच्या नकाशावर अधोरेखित झालं ते हिंजवडी आयटी पार्कमुळं (Hinjewadi IT Park) ...मात्र इथल्या अनेक कंपन्या आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जातायत. काय आहेत त्याची कारणं?

May 29, 2024, 07:28 PM IST

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग.  मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही आज एक्सप्रेसवेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Apr 25, 2024, 09:01 AM IST

मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...

Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही.  कसं ते जाणून घ्या... 

Apr 22, 2024, 11:03 AM IST

मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का

Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...

Apr 17, 2024, 11:53 AM IST

अधुरं स्वप्न, परिस्थिती आणि वेळेची कमी! 'झोमॅटो बॉय' ट्रॅफिकमध्ये करतोय यूपीएससी परीक्षेची तयारी

Zomato Delivery Boy Struggle Story: यशाच्या कहाण्या लगेच सर्वांसमोर येतात. पण कोणी यूपीएससी करण्यासाठी आज अथक मेहनत घेत असेल तर? 

Apr 1, 2024, 10:00 PM IST

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; 'इथं' वाहतूक कोंडी टाळण्यासाठी होणार मोठे बदल

Mumbai News : मुंबईकरांनो, वाहतूक कोंडीच्या समस्येमुळं तुम्हीही त्रस्त आहात? आता तुमच्या या समस्येवर लवकरच तोडगा निघणार आहे. 

 

Mar 7, 2024, 09:34 AM IST

'हा' पूल वाहतुकीसाठी महिनाभर बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune News : पुणे शहरातील महत्त्वाच्या पुलांपैकी एक असलेला पूल दुरुस्तीच्या कामासाठी महिनाभर बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल पूना रुग्णालयाजवळील असून वाहनचालकांनी पर्यायी मार्ग जाणून घ्या... 

Feb 4, 2024, 10:32 AM IST

'तुझ्या शोच्या शूटिंगदरम्यान...'; 'इंडिगो'वर संताप व्यक्त करणाऱ्या कपिल शर्माला नेटकऱ्यांनी झापलं

Kapil Sharma slams IndiGo : कॉमेडियन कपिल शर्मा याने इंडिगो एअरलाईन्सवर संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर कपिलने संताप व्यक्त केला होता. मात्र त्यावर काही नेटकऱ्यांनी कपिल शर्मालाच झापलं आहे.

Nov 30, 2023, 10:26 AM IST
Traffic On Pune Nagar Highway PT46S

ब्रिज बांधून 6 महिने झाले नाहीत अन् तोडकाम सुरू! BMC वर का आली ही वेळ?

Gokhale Bridge : 80 कोटी रुपये किंमत असलेल्या अंधेरीतील तेली गल्ली पुलाची किंमत 156 कोटींपर्यंत पोहोचली तरी तो अद्याप पूर्ण झालेला नाही. मात्र आता महापालिकेने या पुलाचा काही भाग पाडण्याचे आदेश दिले आहेत.

Oct 2, 2023, 12:52 PM IST