t 20 world cup 2022

शेवटी धोनीचाच चेला! सॅम करन 'मॅन ऑफ द टुर्नामेंट' ठरल्यावर माहीसुद्धा ट्रेंडमध्ये

'माही सबपे भारी', IPL मधील धोनीच्या हुकमी एक्क्याने पाकिस्तानचा उडवला धुव्वा

Nov 13, 2022, 10:53 PM IST

Harbhajan Singh : रोहितऐवजी या खेळाडूला कॅप्टन करा, हरभजनची मागणी

टीम इंडियावर, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोच राहुल द्रविडवर (Rahul dravid) जोरदार टीका करण्यात येत आहे. 

 

Nov 11, 2022, 11:54 PM IST

T 20 World Cup, Semi Final : वर्ल्ड कप सामन्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

सरकारने टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलच्या दिवशी सार्वजिनक सुट्टी (Public Holiday) जाहीर केली आहे.

Nov 8, 2022, 11:41 PM IST

BCCI अध्यक्षांचं Afridiला सणसणीत उत्तर, आयुष्यभर विसरणार नाही

बीसीसीआय अध्यक्ष (Bcci President) रॉजर बिनी (Roger Binny) यांनी आफ्रिदीच्या आरोपांना उत्तर देत चांगलंच सुनावलंय. 

Nov 4, 2022, 11:54 PM IST

IND vs PAK: वर्ल्ड कपच्या पहिल्याच बॉलवर कॅप्टनची विकेट, Arshdeep Singh ची शानदार सुरुवात

खलिस्तानी आणि गद्दार म्हणणाऱ्या ट्रोलर्सना अर्शदिप सिंहचा करारा जवाब 

Oct 23, 2022, 02:03 PM IST

T 20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियामध्ये मोठा बदल

बीसीसीआयने (Bcci) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

 

Oct 14, 2022, 04:45 PM IST

Team India : टीम इंडियामध्ये 2 गट? फोटो व्हायरल

टीम इंडियात (Team India) 2 गट पडल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

Oct 13, 2022, 10:20 PM IST

T 20 World Cup 2022 मध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी कुणाला संधी? बीसीसीआयने अखेर सांगितलं

टीम इंडियाचा (Indian Cricket Team) 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)  पाठीच्या दुखापतीमुळे आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 (T 20 World Cup 2022) स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर पडला आहे.

Oct 3, 2022, 09:34 PM IST

Jasprit Bumrah : "जसप्रीत बुमराह T20 World Cup मध्ये पायाची बोटं तोडणार"

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात एरॉन फिंचला (Aaron Finch) अफलातून यॉर्कर बॉल टाकत क्लिन बोल्ड केला.

 

Sep 24, 2022, 09:59 PM IST

On This Day : हाच तो दिवस, हीच ती वेळ, पाकिस्तानला पराभूत करत टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन

महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (ICC World T20 Final 2007)  थरारक सामन्यात पराभूत करत वर्ल्ड कपवर (World Cup 2022) आपलं नाव कोरलं होतं. 

 

Sep 24, 2022, 04:51 PM IST

T20 World Cup 2022 : भारतीय खेळाडूंचे प्रस्थापित असणे शाप का वरदान?

टीम इंडियाने इंग्लंडमध्ये 2013 ला Champions Trophy जिंकली होती. मात्र त्यानंतर टीम इंडियाला एकही ICC स्पर्धा जिंकता आलेली नाही. 

Sep 22, 2022, 04:54 PM IST

India vs Pakistan : टीम इंडिया-पाकिस्तान ऑक्टोबरमध्ये 2 वेळा भिडणार

आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) हो दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. मात्र ते एकदा नाही, तर ऑक्टोबर महिन्यात दोनवेळा आमनेसामने येणार आहेत.

Sep 21, 2022, 06:30 PM IST

IND vs AUS : टीम इंडियाच्या या क्रिकेटरला कोरोनाची लागण

टी-20 विश्वचषकापूर्वी (T 20 World Cup 2022) टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका (India vs Aus) खेळणार आहे. 

 

Sep 17, 2022, 11:56 PM IST

T20 World Cup 2022 : टीम इंडियात टी 20 वर्ल्ड कपसाठी या स्टार खेळाडूची एन्ट्री होणार?

आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवडा आधीपर्यंत सर्व संघ त्यांच्या मुख्य संघात राखीव खेळाडूंसह बदलू शकतात.

Sep 17, 2022, 10:30 PM IST