sri lanka squad announced

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा, विराटचा 'हा' स्टार खेळाडू झाला कॅप्टन

Sri Lanka squad for T20 World Cup 2024 : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 15 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. स्टार ऑलराऊंडर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याच्या खांद्यावर संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर चारिथ असलंका (Charith Asalanka) हा श्रीलंकेचा उपकर्णधार असणार आहे. 

May 9, 2024, 08:15 PM IST