shivsena candidates

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Eknath Shinde Game plan For Loksabha Election : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट १५ जागा लढवत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीशी घासाघीस करून शिंदे गटानं या जागा पदरात पाडून घेतल्या. आता त्या जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे कामाला लागलेत.

May 8, 2024, 07:29 PM IST