shekhar suman

मासिक पाळीच्या रक्ताने काळ्या जादूचे आरोप ते निवडणूक प्रचार..; शेखर सुमनचं कंगनाबद्दलचं वक्तव्य चर्चेत

Shekhar Suman On Son's Ex-Girlfriend: शेखर सुमनने नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आपल्याला कालपर्यंत याची कल्पना नव्हती. जे काही घडून आलंय त्यासाठी मी देवाचे आभारी मानतो असं शेखर सुमने भाजपा प्रवेशानंतर म्हटलं. मात्र त्यानंतर पुत्राच्या पूर्वीच्या गर्लफ्रेण्डसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरुन त्याने रंजक उत्तर दिलं. जाणून घ्या हा प्रश्न नेमका काय होता आणि त्याने काय उत्तर दिलं.

May 10, 2024, 03:47 PM IST

मनिषा कोईराला - शेखर सुमन यांच्यातील इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, 'तो सीन स्क्रिप्टमध्ये...'

Shekhar Suman Manisha Koirala Intimate Scene in Heeramandi : 'नेटफिक्स'वरील 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सिरीजमुळे यातील कलाकार सध्या खूप चर्चेत आहेत. यातील मनिषा कोईराला - शेखर सुमन यांच्यातील इंटिमेट सीन अभिनेत्रीने धक्कादाय खुलासा केलाय. 

May 7, 2024, 04:36 PM IST

'कालपर्यंत मलाही ठाऊक नव्हतं की...'; BJP प्रवेशानंतर शेखर सुमनची पहिली प्रतिक्रिया

Shekhar Suman Joins BJP: 'नेटफिक्स'वरील 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सिरीजमुळे शेखर सुमन चर्चेत आहे. या सिरीजमध्ये शेखर सुमनने नवाब नावाचं पात्र साकारलं आहे.

May 7, 2024, 03:21 PM IST

'मला संपूर्ण माहित नव्हतं!' शेखर सुमनसोबत केलेल्या ओरल सेक्स सीनवर बोलली मनीषा कोइराला

Manisha Koirala on Oral Sex Scene with Shekhar Suman : मनीषा कोइरालानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेखर सुमनसोबत असलेल्या 'हीरामंडी'तील ओरल सेक्सवर केलं वक्तव्य

May 7, 2024, 11:15 AM IST

'मला सर्व कपडे काढायला...' शेखर सुमनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'मी रडत राहिलो'

'हिरामंडी' (Heeramandi) वेब सीरिजमुळे अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यानिमित्ताने मुलाखतींमध्ये तो अनेक गोष्टींचा उलगडा करत असून जुने किस्से सांगत आठवणींना उजाळा देत आहे. 

 

May 6, 2024, 08:02 PM IST

'एखादी व्यक्ती समोर नसताना शरीरसंबंध...'; शेखरने सांगितली 'हिरामंडी'मधील 'त्या' सीनची खरी गोष्ट

Shekhar Suman Manisha Koirala Viral Scene In Heeramandi: सध्या सोशल मीडियावर 'नेटफिक्स'वरील 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सिरीजची तुफान चर्चा आहे. मात्र वेब सिरीजमधील पहिल्याच भागातील एक सीन सध्या बराच चर्चेत आहे. हा सीन शेखर सुमन आणि मनिषा कोइरालावर शूट करण्यात आला आहे. मात्र हा सीन शूट करताना नेमकं काय घडलं याबद्दल शेखरनेच माहिती दिली आहे. त्याने या सीननंतर सेटवरील सर्वजण येऊन त्याला थँक यू का म्हणाले हे ही सांगितलं आहे. नेमकं घडलं काय ते जाणून घेऊयात..

May 4, 2024, 02:04 PM IST

निर्मात्याने मला माधुरीचं ड्रायव्हर केलं, शेखर सुमनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'माझ्या बायकोचे कपडे...'

बॉलिवूड अभिनेता शेखर सुमनने 1984 मध्ये 'उत्सव' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नुकतंच शेखर सुमनने माधुरी दीक्षितबद्दलच्या आपल्या आठवणी ताज्या केल्या आहेत. 

 

May 3, 2024, 04:16 PM IST

'इंटिमेट सीनमध्ये जेव्हा रेखाला स्पर्श केला...' शेखर सुमनने जागवल्या 'उत्सव' चित्रपटातील शूटिंगच्या आठवणी

तब्बल 40 वर्षांनंतर उत्सव हा चित्रपट चर्चेत आला आहे. शेखर सुमनने शूटिंगच्या वेळीच्या काही आठवणी सांगितल्या...

Apr 24, 2024, 04:58 PM IST

संजय लिला भन्साळी यांना सारखा राग का येतो? शेखर सुमनने सांगितलं कारण

Shekhar Suman On Sanjay Leela Bhansali anger : संजय लीला भन्साळी यांना राग का येतो? यावर  शेखर सुमन यांनी खुलासा केला आहे. शेखर हीरामंडीमध्ये सहाय्यक भूमिकेत आहेत.

Apr 23, 2024, 08:27 PM IST

तब्बल 14 वर्षांनी सिनेसृष्टीत परतणार 'हा' अभिनेता, फोटो पाहून आता ओळखणं अशक्य!

 'हिरामंडी' या वेबसीरिजच्या निमित्ताने संजय लीला भन्साळी हे ओटीटीवर पदार्पण करत आहेत. 'हिरामंडी' ही त्यांची पहिलीच वेबसीरिज असणार आहे. 

Apr 6, 2024, 04:29 PM IST

'ती जेवणात घाणेरड रक्त मिसळायची..' अध्ययन सुमनने कंगानावर लावलेला अघोरी आरोप

Adhyayan Summan Birthday: शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन कंगना रनौत सोबतच्या रिलेशनशिपवर धक्कादायक आरोप केलेत. ब्रेकअपनंतर अभिनेत्याने कंगनावर काळी जादू केल्याचा आरोप केलाय. 

Jan 13, 2024, 10:21 AM IST

Shekhar Suman यांनी पत्नीला भेट दिली इतकी महागडी कार, त्या किंमतीत मुंबईत येईल 2 BHK फ्लॅट

Shekhar Suman Gifts Wife luxurious car : अभिनेता शेखर सुमन यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं पत्नीला इतकी महागडी गाडीत भेट केली आहे. तर त्यांनी शेअर केलेल्या फोटोनं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतक्रिया दिल्या आहेत. 

Apr 28, 2023, 06:24 PM IST

Video: चित्रपटातील नायिकेबद्दल आकर्षण वाटतं? या प्रश्नावर अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दिले होते भन्नाट उत्तर

Laxmikant Berde Viral Video: लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाचे सगळेच फॅन आहेत. त्यामुळे त्यांचे काही जुने व्हिडीओजही (Video) व्हायरल होताना दिसत आहेत. यात त्यांचा एक फार जुना व्हिडीओ व्हायरल (Laxmikant Berde Viral Video) होतो आहे ज्यात त्यांना नायिकेबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाबद्दल त्यांना काय वाटतं यावर एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी भन्नाट असं उत्तर दिलं आहे. 

Mar 3, 2023, 07:31 PM IST

कोरोनामुळे शेखर सुमनने गमावली जवळची व्यक्ती

कोरोनामुळे शेखरवर दुःखाचं डोंगर 

Jun 19, 2021, 08:10 AM IST
Mumbai Shekhar Suman Demand CBI Inquiry For Sushant Singh Rajput Suicide Case PT1M21S

मुंबई | शेखर सुमन यांनी घेतली राज्यपालांची भेट

Mumbai Shekhar Suman Demand CBI Inquiry For Sushant Singh Rajput Suicide Case

Jul 31, 2020, 10:10 PM IST