sheetal mhatre

'मेरा बाप गद्दार है' टीकेवरुन शिंदे-ठाकरे गट आमने सामने... प्रियंका चतुर्वेदींना शिंदे गटाचं प्रत्युत्तर

Maharashtra Politics : मुंबईतील घाटकोपरच्या सभेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेंवर शेलक्या शब्दात टीका केली. एका सिनेमाचा दाखला देत प्रियांका चतुर्वेदींनी मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेचे आता पडसाद उमटू लागले आहेत.

May 9, 2024, 04:10 PM IST

Sheetal Mhatre Video प्रकरणावर 4 दिवसांनी प्रकाश सुर्वेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "ज्याने कुणी हा व्हिडीओ..."

Sheetal Mhatre Prakash Surve Video Issue: शनिवारी म्हणजेच 11 मार्च रोजी हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर 4 दिवसांनी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी या प्रकरणासंदर्भात भाष्य केलं आहे. त्यांनी एक पत्र जारी करुन यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

Mar 15, 2023, 02:43 PM IST

Sanjay Raut : 'मुंबईत मुका घ्या मुका असा सिनेमा सुरु आहे', संजय राऊत यांचा टोला

Sanjay Raut criticized on Shinde group : मुका घ्या मुका प्रकरणात, शिवसेना कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे, आम्ही मुका घ्यायला सांगितला होता का, असा थेट सवाल राऊत यांनी विचारला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक का नाही, असा सवाल राऊत यांनी यावेळी विचारला.

Mar 15, 2023, 11:26 AM IST

Aditya Thackeray on Sheetal Mhatre: शीतल म्हात्रेंच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर आदित्य ठाकरेंनी केलं भाष्य, म्हणाले "इतका घाणेरडा, गलिच्छ...."

Aditya Thackeray on Sheetal Mhatre: शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे (Viral Video) राज्यात खळबळ उडाली आहे. शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर (Thackeray Faction) आरोप केला असून त्यांनी व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा दावा केला आहे. यावर आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. 

 

Mar 14, 2023, 06:26 PM IST

Sheetal Mhatre : शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ मी 10 जणांना फॉरवर्ड केला आणि... ठाकरे गटाच्या नेत्याचे धक्कादायक विधान

Sheetal Mhatre Viral Video :  शीतल म्हात्रेंचा हा व्हिडिओ आपणही फॉरवर्ड केल्याचा खुलासा दानवेंनी विधानसभेत केला. एवढंच नाही तर 32 देशांमध्ये हा व्हिडिओ पाहिला गेल्याचा टोलाही दानवेंनी लगावला.

Mar 14, 2023, 05:39 PM IST

Sanjay Raut Sheetal Mhatre Video: ...तर अश्लीलता पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; संजय राऊतांची मागणी

Sanjay Raut On Sheetal Mhatre Prakash Surve Video: संजय राऊत यांनी शीतल म्हात्रे प्रकरणासंदर्भात भाष्य करताना शिंदे गटाच्या महिला प्रवक्त्यांविरोधातच कारवाई करण्याची मागणी केली.

Mar 13, 2023, 09:34 PM IST

Sheetal Mhatre Video Issue: थेट रश्मी ठाकरेंचा उल्लेख करत शीतल म्हात्रे म्हणाल्या, "रश्मी वहिनी कदाचित..."

Sheetal Mhatre Video Issue: शिंदे सरकारने या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना टोला तर रश्मी ठाकरेंचं नाव घेतही केलं विधान

Mar 13, 2023, 08:37 PM IST

हिप्पोक्रेसी की सीमा होती है... शीतल म्हात्रे प्रकरणावरुन उर्फीचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

Uorfi Javed : शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत. यावरुन आता राजकारण सुरु झालंय

Mar 13, 2023, 05:46 PM IST

Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओप्रकरणी सरकारची मोठी घोषणा

Sheetal Mhatre Viral Video : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओचे पडसाद विधीमंडळात उमटले. त्यानंतर सरकारने याप्रकरणी मोठी घोषणा केली आहे. तर शीतल म्हात्रे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

Mar 13, 2023, 05:35 PM IST

Sheetal Mhatre Morping Video : ठाकरे गटाचा साईनाथ दुर्गे पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारणीचा सदस्य साईनाथ दुर्गे याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Mar 13, 2023, 03:12 PM IST