pilibhit

'रात्री घरी ये', प्रेयसीने पाठवला संदेश, घरी पोहोचला तर आधीच दोन तरुण...; प्रियकराने गाठली क्रोर्याची सीमा

उत्तर प्रदेशच्या पिलीभीत येथे 23 दिवसांपूर्वी एका तरुणीचा मृत्यू झाला होता. कुटुंबाने तिचा मृतदेह दफन केला होता. पण त्या मुलीची हत्या झाल्याचं अखेर उघड झालं आहे. 

 

May 8, 2024, 05:12 PM IST

LokSabha: भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर वरुण गांधींचा मोठा निर्णय

भाजपाने वरुण गांधी यांना तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. यादरम्यान वरुण गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

 

Mar 27, 2024, 12:44 PM IST

लेक सतत फोनवर बोलायची, प्रतिष्ठेपायी वडिलांनी, काकांनी तिला संपवल; नंतर पोलिसांत जाऊन...

Crime News In Marathi: प्रतिष्ठेपायी स्वतःच्याच मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Mar 14, 2024, 11:41 AM IST

बापरे! पठ्ठ्याची हिंमत तर बघा, विजेच्या तारेला बनवला 'झोका'; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

एक झोका चुके काळजाचा ठोका, हृदयाचा थरकाप उडवणारा 'शॉकिंग' VIDEO

Sep 29, 2022, 12:17 AM IST

लग्नघटीका समीप, नवरदेवही होता तयार, पण 'त्या' एका गोष्टीमुळं पोलिसांनी माघारी धाडली वरात

लग्न न होताच त्याला माघारी पाठवण्यामागे नेमकं काय कारण? 

 

Jul 31, 2021, 04:22 PM IST

उत्तर प्रदेशात यात्रेकरूंच्या बसचा भीषण अपघात, सात ठार तर ३२ जखमी

उत्तर प्रदेशात बसला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून ३२ लोक जखमी झाले आहेत.  

Oct 17, 2020, 07:07 AM IST

चिमुरड्याची हत्या करून मांस खाल्लं, न्यायालयाने दिली ही शिक्षा

येथील पीलिभीतच्या अमरिया पोलीस स्थानकात एक धक्कादायक प्रकरण आलं होतं. 21 फेब्रुवारी 2017 रोजी 6 वर्षीय निरागस मुलाची हत्या करून त्याच मांस खाणाऱ्या व्यक्तीला अपल जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. या धक्कादायक प्रकारावर मिळालेल्या शिक्षेवर स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे. फाशीच्या शिक्षेसोबतच न्यायालयाने 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. 

Apr 11, 2018, 09:39 AM IST

पोलीस ठाण्यात मुलीने केली मुलाची धुलाई, पोलिसांनी केलेला video व्हायरल

पोलीस ठाण्यात एका मुलीने मुलाचा चांगलीच धुलाई केली. मुलीला शिवीगाळ केल्याने मुलगी चांगलीच संतप्त झाली. पोलीस अधिकाऱ्यांसमोरच त्या मुलाला बुटाने तुडवून काढले.

Jul 7, 2015, 12:10 PM IST