parenting tips

तुमची मुलं इतरांवर दादागिरी करण्यात पुढे आहेत? सुधरवण्यासाठी दमदाटी नको निवडा 'हे' 5 मार्ग

Parenting Tips : तुमचं मुलं इतरांवर दादागिरी,बुली करताना दिसतो. त्रास करुन न घेता हा करा उपाय. 

Jun 2, 2024, 04:48 PM IST

मुलांना उठाबशा काढायला लावणे ही शिक्षा नाही; फायदे पाहून तुम्ही हेच म्हणाल

मुलांना उठाबशा काढायला लावणे ही शिक्षा नाही; फायदे पाहून तुम्ही हेच म्हणाल

 

Jun 1, 2024, 03:58 PM IST

SSC Board च्या परीक्षेत नापास झालेल्या मुलाचा पालकांनी असा वाढवावा आत्मविश्वास, करा 5 गोष्टी

SSC Results : दहावीचा निकाल सोमवारी लागला. या निकालात अनेकांना भरघोस यश मिळालं तर काहींच्या पदरी निराशा आली. अशावेळी मुलांच खच्चीकरण होऊ नये म्हणून सांगाव्यात 5 गोष्टी. 

May 28, 2024, 03:37 PM IST

Parenting Tips : मुलं सतत मोबाईलमध्ये असतात गुंग? त्यांना बिझी ठेवण्याचे 5 उत्तम पर्याय

मोबाईल शाप की वरदान? हा निबंधाचा विषय आज प्रत्येक पालकाच्या दिनचर्येतील महत्त्वाचा प्रश्न तयार होत चालला आहे. अशावेळी मुलांना आनंदाने व्यस्त ठेवण्याचे 5 पर्याय. 

May 26, 2024, 01:15 PM IST

पिझ्झा, बर्गर अन् फ्राइजऐवजी मुलांना लहानपणापासून लावा हेल्दी फूडची सवय! या 4 Tips करा फॉलो

Parenting Tips : हल्ली मुलांना आवडीचा पदार्थ विचारला तर तो जंक फूडपैकीच एक असतो. लहानपणापासूनच मुलांना चुकीच्या पदार्थांची चटक लागते अशावेळी 5 सवयींच्या मदतीला लावा हेल्दी फूडची सवय.

May 24, 2024, 12:01 PM IST

आई मुलांवर ओरडते मग तिलाच वाटतं वाईट, यावर श्री श्री रवि शंकर काय म्हणाले?

Sri Sri Ravi Shankar Parenting Tips : मुलांवर संस्कार करण्यामध्ये आईची महत्त्वाची भूमिका असते. पण कायमच आई एका अपराधी भावनेनत असते. यावर श्री श्री रविशंकर काय म्हणाले? 

May 18, 2024, 12:23 PM IST

मुलांना बालपणीच शिकवा 8 सवयी! लोकं तुमच्या संगोपनाचं करतील कौतुक

Child Good Habits:खेळताना आपला डाव येईपर्यंत वाट पाहण्याची मुलांना सवय नसते. बोलताना, खेळताना आपली वेळ येण्याची वाट पाहावी आणि इतरांनाही संधी द्यावी. मुलांना शेअरिंग शिकवायला हवं. आपला वेळ, अटेंशन दुसऱ्यांना द्यायला शिकवा. मुलांना स्वत:चे काम स्वत: करायला शिकवा. हात स्वच्छ धुणे. जेवल्यावर टेबल स्वच्छ करणे. शूज योग्य जागी ठेवणे इ. दुसऱ्याच्या वस्तुला हात लावण्याआधी, एखाद्याच्या खोलीत जाण्याआधी परवानगी घेण्यास शिकवा. स्वच्छ राहायला शिकवा. हात धुवायला शिकवा. खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल घ्यायला शिकवा. दुसऱ्यांना मदत करायला शिकवा. यामुळे बाळ मोठेपणी चांगले नागरिक बनेल. 

May 12, 2024, 07:20 PM IST

मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकंच डिप्रेशनमध्ये, अभ्यासात खुलासा

एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, जे पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम बनवण्यासाठी भरपूर मेहनत करतात. मात्र त्यांच्यासाठी ही मेहनत अतिशय घातक ठरत आहे. या सगळ्याचा ताण मुलांवर होत असल्याच संशोधनात समोर आलं आहे. 

May 10, 2024, 03:42 PM IST

भारतीय पालकांच्या 5 चुका मुलांना बनवतात आळशी आणि लाडोबा

Parenting Tips : अनेक पालक प्रेमाने आणि लाडाने मुलांना बिघडवतात. अशावेळी मुलं अतिशय आळशी होतात. सायकोलॉजिस्टने सांगितली त्यामागची कारणे. 

May 9, 2024, 02:50 PM IST

चिडखोर मुलांचा स्वभाव असा बदला

चिडखोर मुलांचा स्वभाव असा बदला 

May 7, 2024, 12:43 PM IST

पालक 'ह्या' वयात मुलांना शाळेत पाठवून करतात चूक, मोटिवेशन स्पीकर विक्रम शर्मा असं का म्हणतात?

 Motivational Speaker Vikram Sharma Tips: तुम्हीही तुमच्या मुलाला अडीच वर्षांचा झाल्यावर शाळेत पाठवणार असाल तर त्याआधी मोटिव्हेशनल स्पीकर विक्रम शर्मा यांचे मत नक्कीच ऐका. कदाचित यानंतर तुमचा निर्णय आणि विचार दोन्ही बदलतील.

May 6, 2024, 02:46 PM IST

PHOTO: मुलांना शिकवा सद्गगुरुंनी सांगितलेले 7 'क', मुलं घेतील यशस्वी आणि उत्तुंगु भरारी

Sadguru Wamanrao Pai Parenting Tips : प्रत्येक पालक हा कायमच मुलांच्या चांगल्याचा आणि प्रगतीचा विचार करत असतो. पण मुलांना लहानपणापासूनच उत्कर्ष आणि उन्नतीचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. अशावेळी सद्गुरुंनी सांगितलेल्या या 7 'क' चे महत्त्व पटवून द्या. 

May 5, 2024, 01:05 PM IST

मुलांनी जबाबदार व्हावं असं पालकांना वाटत असेल तर सुधा मूर्तींच्या 'या' पॅरेंटिंग टिप्स फॉलो करा

Sudha Murthy Parenting Tips: पालक अनेकदा मुलांना चांगले संस्कार देतात. पण मुलांना जबाबदार कसं बनवावं, हे त्यांना कळत नाही. अशावेळी सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स करतात मदत.

May 2, 2024, 06:14 PM IST

जया किशोरी म्हणतात- या चुका करून भारतीय पालक करतात मुलींचं नुकसान

Parenting Tips :  मोटिवेशन स्पिकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कोणते पालक आपल्या मुलांचे नुकसान करतात. एवढंच नव्हे ते मुलांचं भविष्यही धोक्यात आणतात. 

May 1, 2024, 07:45 PM IST

Parenting Tips : मुलांना इंग्रजी समजते पण बोलताना घारबतात? काय करावं?

English Language Day : इंग्रजी ही व्यावहारीक दृष्टीने महत्त्वाची भाषा होत चालली आहे. असं असताना तुमच्या मुलाला उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी लिहिण्यासाठी पालकांनी ठरवून फॉलो कराव्यात. 

Apr 22, 2024, 03:23 PM IST