pakistan

सलमानला मारण्यासाठी पाकिस्तानातून मागवली AK-47; पनवेल कनेक्शन उघड, कटात महिलेचाही समावेश

Salman Khan Attack Pakistan Connection: अभिनेता सलमान खानच्या घरावर काही आठवड्यांपूर्वीच गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली असतानाच आता सलमानवरील हल्ल्याचा एक नवा कट पोलिसांनी उधळला आहे.

Jun 2, 2024, 08:30 AM IST

T20 क्रिकेटमध्ये 'या' संघाने गमावलेत सर्वाधिक सामने, टीम इंडियाचा कितवा नंबर?

Most Matches Lost in T20ls : टीम इंडियाचा 12 वा क्रमांक आहे. टीम इंडियाने आत्तापर्यंत 219 टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत.

May 31, 2024, 09:41 PM IST

'यापेक्षा 60-60 किलोचे दोन खेळाडू खेळवा,' पाकिस्तानी चाहते संतापले, बाबर आझमवर नेपोटिझमचा आरोप

आझम खान (Azam Khan) इंग्लंडविरोधातील सामन्यात 5 चेंडूवर एकही धाव न करता बाद झाला. यानंतर त्याच्यावर पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांकडून टीकेची झोड उठली आहे. आझम खानची राष्ट्रीय संघात निवड होणं हे नेपोटिझमचं सर्वात चांगलं उदाहरण असल्याची टीका केली जात आहे. 

 

May 31, 2024, 06:16 PM IST

PoK मध्ये एकत्र आले भारताचे दोन कट्टर वैरी; LOC वर चीनच्या 'या' तोफा तैनात

China howitzer gun deployed on LoC: पाकिस्तान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं भारतासोबत असणारं समीकरण सर्वज्ञात असून, आता देशाचे हे दोन्ही शत्रू एक नवी चाल चालण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.

 

May 30, 2024, 10:29 AM IST

बादशाहचं पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर अफेयर? बाबर आझम कनेक्शन चर्चेत; ती म्हणाली, 'माझं लग्न...'

Badshah Dating Pakistani Actress: प्रसिद्ध रॅप सिंगर बादशाह या पाकिस्तानी अभिनेत्रीला दुबईमध्ये भेटला होता. त्या भेटीगाठीमधील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून या अभिनेत्रीचं बाबर आझम कनेक्शनही समोर आलं आहे. या अभिनेत्रीने आता या चर्चांबद्दल पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं आहे. कोण आहे ती आणि काय म्हणाली आहे जाणून घेऊयात...

May 26, 2024, 11:47 AM IST

बाबरच्या संघाने घेतला विराटचा धसका! मिसाब इशारा देत म्हणाला, 'विराट पाकिस्तानविरुद्ध..'

Warning About Virat Kohli To Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यान टी-20 वर्ल्ड कप 2024 चा सामना 9 जून रोजी होणार आहे. हा सामना अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये खेळवला जाणार आहे.

May 16, 2024, 11:16 AM IST

मुलीसोबत राहू नका, मोबाईल वापरू नका; पाकिस्तानातील 'हे' अजब नियम डोकं चक्रावतील

Pakistan Rules Fun Facts : भारताचा शेजारी देश अशी ओळख असणाऱ्या पाकिस्तानातील नागरिकांना काही विचित्र नियमांचा सामना करावा लागतो असं म्हणतात.  

May 14, 2024, 01:43 PM IST

दिलशान ते गप्तिल, टी20 विश्वचषकात हे फलंदाज झालेत नर्व्हस नाईंटीचे शिकार

टी20 विश्वचषक आणि आयपीएल हे दोन्हीपण क्रिकेटप्रेमींचा आवडीचा विषय आहे. टी20 वर्ल्डकप 2007 साली सूरु करण्यात आला होता. वेगवेगळ्या देशांचे क्रिकेटपटू यात सहभागी होतात. पण तुम्हाला माहित आहे का, असे कोणते फलंदाज आहेत जे टी20 विश्वचषकात शतक करण्यापासून चुकले? जाणून घ्या.

May 10, 2024, 04:50 PM IST

T20 World Cup च्या Semi Finalists मधून भारत Out! 'या' 4 टीम ठरतील पात्र; वॉर्नचं भाकित

Top 4 Semi Finalists For T20 World Cup: जून महिन्यात टी-20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे.

May 6, 2024, 03:14 PM IST

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Women T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

May 5, 2024, 03:35 PM IST

'पाकिस्तान रडत आहे, त्यांना काँग्रेसच्या शेहजादाला....',PM नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप, राहुल गांधींना केलं लक्ष्य

LokSabha Election: काँग्रेस पाकिस्तानचा चाहता आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधींचा (Rahul Gandhi) शेहजादा असा उल्लेख करत टोलाही लगावला. 

 

May 2, 2024, 12:55 PM IST

T20 World Cup 2024 : ना भारत ना पाकिस्तान, सेमीफायनलमध्ये कोण पोहोचणार? मायकल वॉर्नची मोठी भविष्यवाणी

Michael Vaughan T20 World Cup Finalist 2024: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये (T20 World Cup 2024) पोहोचणाऱ्या संघाची नावं मायकल वॉर्नने सांगितली आहेत. सेमीफायनलमध्ये कोणते संघ पोहोचतील यावर मायकल वॉर्नने मोठी (Michael Vaughan prediction) भविष्यवाणी केली आहे.

May 1, 2024, 06:32 PM IST

अशी बॅटिंग कधी पाहिलीच नसेल... हे फक्त पाकिस्तानात घडू शकतं; 'हा' Video पाहा

Pak vs NZ Series Viral Video: सामन्यातील 6 व्या ओव्हरमधील हा क्षण पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या ट्वीटर म्हणजेच एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Apr 28, 2024, 12:25 PM IST

...अन् पाकिस्तानी चिमुरडा मैदानातच ढसाढसा रडू लागला, खेळाडूंसह अख्खं मैदान त्याच्याकडे पाहत राहिलं

न्यूझीलड (New Zealand) संघ महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानात (Pakistan) दाखल झाला आहे. आयपीएल तसंच दुखापतीमुळे न्यूझीलंड संघाचे अनेक खेळाडू संघातून बाहेर आहेत.

 

Apr 26, 2024, 05:42 PM IST