mumbai indians

जसप्रीत बुमराह भारत देश सोडणार होता; 'या' देशाकडून खेळणार होणार होता क्रिकेट; स्वत: केला खुलासा

जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा तो चांगल्या संधीच्या शोधात कॅनडाला (Canada) जाण्याची तयारी करत होता. त्यानेच मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 

 

Apr 11, 2024, 06:58 PM IST

Hardik Pandya: हार्दिक पंड्या इतरांसोबत ड्रेसिंग रूममध्ये कसा वागतो? टीममधील खेळाडूचा मोठा खुलासा

Hardik Pandya: हार्दिक पांड्या ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंसोबत कसा वागतो? यावर मुंबई इंडियन्सचा खेळाडू टीम डेव्हिडने एक वक्तव्य केलं आहे.

Apr 11, 2024, 05:29 PM IST

भारतीय संघातील सीता आणि गीता कोण आहे? विराट कोहलीने केला खुलासा, 'कुठेही गेलो तरी...'

भारतीय संघातील या दोन खेळाडूंना वेगळं करणं फार कठीण असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. डिनर असो किंवा संघाची मीटिंग असो, दोघे नेहमीच एकत्र असतात असं विराटने सांगितलं आहे. 

 

Apr 11, 2024, 04:15 PM IST

MI vs RCB: मुंबई-बंगळूरू सामन्यावर पावसाचं सावट? पाहा कसं असेल हवामान?

आज आयपीएलमध्ये मुंबई विरूद्ध बंगळूरू यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असणार आहे. वानखेडेच्या मैदानावर कोणती टीम बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होणार असून या सामन्यात पावसाचा व्यत्यय ठरणार का हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. 

Apr 11, 2024, 03:44 PM IST

रोहित शर्मा मुंबई संघ सोडण्याच्या चर्चांदरम्यान नवा VIDEO चर्चेत; आकाश अंबानीच्या गाडीत दोघे दिसले एकत्र

IPL 2024: मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी वानखेडे मैदानाबाहेर रोहित शर्मासह दिसले आहेत. मुंबई 12 एप्रिलला बंगळुरु संघाविरोधात मैदानात उतरणार आहे. 

 

Apr 11, 2024, 02:23 PM IST

IPL 2024 : मुंबईविरुद्ध आरसीबीमध्ये 'हाच' संघ जिंकणार, चक्क श्वानाने सांगितलं भविष्य?

IPL 2024, MI vs RCB : आयपीएलच्या 25 व्या सामन्यात आज मुंबई  इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स या संघामध्ये लढत होणार आहे. हा सामना कोण जिंकणार याची प्रत्येकास उत्सुकता असणार. 

Apr 11, 2024, 09:53 AM IST

आज MI vs RCB! मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारे आकडे; पाहा Playing XI, हेड टू हेड रेकॉर्ड

MI vs RCB Match Preview Playing XI Head Records Pitch Report: आयपीएलमधील 25 वा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी असल्याने सामना जिंकण्याचा दोघांचाही प्रयत्न असेल. 

Apr 11, 2024, 08:34 AM IST

'संघात जी वागणूक मिळाली आहे ती पाहता, रोहित शर्मा आता...,' मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा मोठा दावा

IPL 2024: आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरु होऊन इतके दिवस झाल्यानंतरही अद्याप मुंबई इंडियन्समधील कर्णधारपदावरुन रंगलेला वाद मिटलेला नाही. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवणं अनेकांना आवडलेलं नाही. 

 

Apr 10, 2024, 06:55 PM IST

IPL 2024 : मुंबई इंडियन्स सोडल्यावर रोहित कोणत्या संघात जाणार? अंबाती रायडू म्हणतो...

Ambati Rayudu On Rohit Sharma : मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर रोहित शर्मा नाराज आहे, अशा चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहेत. 

Apr 10, 2024, 05:39 PM IST

IPL 2024, RR v GT : राजस्थान की गुजरात? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

RR v GT head to head  : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे.  आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.     

Apr 10, 2024, 02:52 PM IST

Rohit Sharma: IPLमध्ये 'या' टीमकडून रोहित शर्माला ऑफर? कोचच्या विधानाने चर्चांना उधाण

IPL 2024: आयपीएलच्या पुढच्या सिझनमध्ये रोहित शर्माने मुंबई इंडियन्स फ्रँचायझी सोडल्याच्या बातम्यांदरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी रोहित LSG मध्ये येण्याच्या शक्यतेवर मोठं विधान केलंय.

Apr 10, 2024, 10:37 AM IST

IPL 2024 : दिल्लीविरुद्ध मुंबईने रचली रेकॉर्ड्सची गाथा, पाहा कोणते रेकॉर्ड रचले

आयपीएल 2024 च्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या 20 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून मुंबईच्या संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांच्या फडशा पाडत 20 ओव्हरमध्ये तब्बल 234 धावांचा डोंगर दिल्लीसमोर ऊभा केला आणि प्रत्युत्तरात दिल्ली या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यात अयशस्वी ठरली. पण जिंकण्यासोबतच मुंबई इंडियन्सने या सामन्यात अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहे. 

Apr 8, 2024, 08:07 PM IST

हार्दिकला ट्रोलिंगपासून वाचवण्यासाठी मुंबई इंडियन्सची चालाख खेळी; 18 हजारांची फौज बोलावली

Mumbai Indians : कॅप्टन हार्दिक पांड्या पुन्हा वानखेडेवर ट्रोल होऊ नये म्हणून मुंबईने एक स्मार्ट खेळी केली. दिल्लीविरुद्ध 21 वा सामना (Mi Vs Dc) वानखेडेवर खेळवण्यात आला होता. पलटणने नेमकं काय केलं पाहा

Apr 8, 2024, 03:24 PM IST

IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहित शर्माची तीन शब्दांची पोस्ट, म्हणाला...

IPL 2024: आयपीएलच्या नव्या हंगामात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सने दिल्लीचा 29 धावांनी पराभव केला. या विजयानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) तीन शब्दांची पोस्ट शेअर केली आहे. 

 

Apr 8, 2024, 01:04 PM IST