motivational speaker

पालक 'ह्या' वयात मुलांना शाळेत पाठवून करतात चूक, मोटिवेशन स्पीकर विक्रम शर्मा असं का म्हणतात?

 Motivational Speaker Vikram Sharma Tips: तुम्हीही तुमच्या मुलाला अडीच वर्षांचा झाल्यावर शाळेत पाठवणार असाल तर त्याआधी मोटिव्हेशनल स्पीकर विक्रम शर्मा यांचे मत नक्कीच ऐका. कदाचित यानंतर तुमचा निर्णय आणि विचार दोन्ही बदलतील.

May 6, 2024, 02:46 PM IST

मोटिव्हेशनल स्पीकर Vivek Bindra ला होणार अटक? पत्नीला मारहाण प्रकरण

Vivek Bindra: विवेक बिंद्राने पत्नीला भर रस्त्यात माराहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या घटनेमुळे विवेक बिंद्राला अटक होणार का?

Dec 25, 2023, 02:43 PM IST

18 वर्षांपुर्वी प्रसिद्ध डान्स शोमध्ये दिसल्या जया किशोरी! तेव्हा कशा दिसायच्या?

Jaya Kishori Old Photo: जया किशोरी 28 वर्षांच्या आहेत. खूप कमी लोकांना माहिती आहे की त्या कथ्थक डान्सर आहेत. 18 वर्षांपुर्वी त्या एका कथ्थक डान्स शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या 10 वर्षांच्या होत्या आणि प्रसिद्ध डान्स शो 'बुगी बुगी' सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी केलेला कथ्थक डान्स सर्वांना आवडला. जया किशोरींचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला जातोय. यावेळी जया किशोरीचे कुटुंब उपस्थित होते.

Dec 14, 2023, 01:12 PM IST

VIDEO : बागेश्वर महाराज आणि जया किशोरी....? लग्न, अफवा आणि सत्य

Bageshwar Dham Maharaj : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वक धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे चर्चेत आहेत. नागपूरमधील कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) जाहीर आव्हान दिल्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु आहे. त्यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री खरोखरच जया किशोरीसोबत लग्न करणार आहेत का? या चर्चांना उत आला आहे. 

Jan 24, 2023, 10:59 AM IST