mitchell santner

RCB vs CSK : Faf du Plessis आऊट की नॉट आऊट? Video पाहून तुम्हीच सांगा

Faf Du Plessis Run Out Video : बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याला धावबाद दिल्याने सध्या चर्चांना उधाण आलंय. त्याची बॅट क्रीजवर पण अंपायरने त्याला रनआउट घोषित केल्याने वाद पेटला आहे.

May 18, 2024, 10:39 PM IST

Mitchell Santner: मला दोन सामने खेळायला...; CSK ऑलराऊंडर मिचेल सँटनरचं मोठं विधान

Mitchell Santner: टीमचं नियोजन करताना कधी-कधी चांगले खेळाडूही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकत नाहीत. आयपीएलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ चार परदेशी खेळाडू खेळतात, असंही सँटनरने म्हटलंय.

May 10, 2024, 08:19 AM IST

T20 WC 2024: टी20 वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा, मॅच विनर बाहेर, 'या' खेळाडूंना संधी

T20 World Cup 2024: आयपीएलनंतर लगेचच म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले असून 1 मे पर्यंत सहभागी देशांना आपला संघ जाहीर करायचा आहे. 

Apr 29, 2024, 10:32 AM IST

क्रिकेटमध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, टी20 सामन्यापूर्वी ऑलराऊंडर खेळा़डू पॉझिटिव्ह

देशभरासह जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं असतानाच क्रिकेटमध्येही कोरोनाची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान शुक्रवारी पहिला टी20 सामना खेळवण्यात आला. पण सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला. 

Jan 12, 2024, 05:32 PM IST

IND vs NZ : पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पीचवरून मोठा वाद, BCCI वर खळबळजनक आरोप

IND vs NZ, World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील पीचवरून मोठा वाद समोर आला आहे. ब्रिटीश वेबसाईट डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Nov 15, 2023, 03:31 PM IST

हरले पण शेवटपर्यंत लढले! न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव... ऑस्ट्रेलिया सेमीफायलनच्या दिशेने

ICC World Cup 2023 Aust vs NZ : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पाच धावांनी मात केली. न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने शतकी खेळी करत विजयासाटी शर्थीचे प्रयत्न केले. 

Oct 28, 2023, 06:55 PM IST

IPL 2023 : तो रक्तबंबाळ झाला तरीही खेळला; मिशेल सँटनरच्या जिद्दीपुढं भलेभले झुकले

IPL 2023 : आयपीएलमध्ये दर दिवशी एक खेळाडू चमकून जातो. अशाच खेळाडूंच्या यादीत आता नव्यानं आलेलं नाव म्हणजे मिशेल सँटनर. मैदानात रक्तबंबाळ होऊनही हा पठ्ठ्या खेळत राहिला.... मुंबईच्या संघाच्या नाकीनऊ आणत राहिला. 

 

Apr 10, 2023, 07:37 AM IST

IND vs NZ : टी-20 सिरीजसाठी टीमची घोषणा; कर्णधारालाच दाखवला बाहेरचा रस्ता!

न्यूझीलंड विरूद्ध भारत या दौऱ्यासाठी टीमची घोषणा करण्यात आली आहे. भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 सिरीज 27 जानेवारीपासून सुरु होणार आहे. 

Jan 13, 2023, 08:48 PM IST

video : मिचेल सँटनरच्या या चेंडूने सगळ्यांना केले हैराण

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  पाकिस्तानच्या २३ ओव्हर झाल्या होत्या. यावेळी पाकिस्तानचा स्कोर दोन विकेट गमावत ९७ इतका होता. 

Jan 19, 2018, 12:59 PM IST

न्यूझीलंडच्या स्पिनरने पकडली आहे विराट सेनेची दुखरी बाजू

आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना खेळला जाणार आहे.

Nov 7, 2017, 03:46 PM IST