manisha kayande

'मेरा बाप गद्दार है' टीकेवरुन शिंदे-ठाकरे गट आमने सामने... प्रियंका चतुर्वेदींना शिंदे गटाचं प्रत्युत्तर

Maharashtra Politics : मुंबईतील घाटकोपरच्या सभेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेंवर शेलक्या शब्दात टीका केली. एका सिनेमाचा दाखला देत प्रियांका चतुर्वेदींनी मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेचे आता पडसाद उमटू लागले आहेत.

May 9, 2024, 04:10 PM IST

ड्रग्जप्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, पत्रकार परिषदेत फोटोच दाखवला

Drugs Mafia Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक केल्यानंतर आता कारवाईला वेग आला आहे. याप्रकरणी एका माजी महापौराची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिंदे गटाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Oct 25, 2023, 05:07 PM IST

'मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही...' शिवसेनेच्या वर्धापनदिनी दोन्ही गटाकडून बॅनरबाजी

शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा गोरेगावमधील नेस्को मैदानावर वर्धापन दिन पार पडणार आहे. त्याआधी दोन्ही गटाकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजी केली जात आहे.

Jun 19, 2023, 02:30 PM IST

NCP विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार का? अजित पवारांच्या उत्तराने पिकला हशा

Will NCP Claim Vidhan Parishad Opposition Leader Post: ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केल्याने ठाकरे गटाकडून आता विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेते पदही जातं की काय अशी चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सुरु झाली असून त्यावर अजित पवारांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jun 19, 2023, 01:40 PM IST

यांचंही ठरलं! आता मनिषा कायंदे शिंदे गटात करणार प्रवेश

Manisha Kayande: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्क्यामागून धक्के बसत आहेत. उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ आता आमदार आमदार मनिषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला आहे. 

Jun 18, 2023, 11:09 AM IST