mango tree

या परोपजीवी वनस्पतीमुळे आंब्याच्या बागा उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे, वेळीच उपाययोजना करा

तुम्ही अनेकदा आंब्याच्या झाडाच्या फांदीवर वेगळ्या प्रकारची रोपे उगवलेली बघाल

या परोपजीवी वनस्पतीला लॉरॅन्थस किंवा बांदा म्हणतात.

आंब्याच्या झाडाला ज्या ठिकाणी लोरॅन्थस जोडलेले आहे, त्या ठिकाणी ०.५ टक्के ग्लायफोसेट किंवा डिझेल तणनाशक वापरून पूर्णपणे नष्ट करा.

Dec 8, 2023, 05:43 PM IST

तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार 'वृक्ष' कोसळला, शिवप्रेंमी हळहळ

Raigad Rain : रायगड जिल्ह्यातील उमरठमध्ये तानाजी मालुसरे ( Tanaji Malusare) यांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणून ओळखलं जाणारे आंब्याचं झाडे कोसळले.  

Jul 12, 2022, 09:25 AM IST

झाड न तोडताच बांधलं 4 मजली घर...डहाळ्यांच्या भिंती, डहाळ्यांचं फर्निचर

एक इंजिनीअरने 80 वर्ष जुनं झाड न तोडता 4 मजली घर बांधलं आहे.

May 22, 2022, 11:46 AM IST

पैशांसाठी त्यांची अशी चतुराई, चार दिवसात उभी राहिली भली मोठी आमराई

ये पैसा बोलता है, पैसा कुणाला नको असतो? पण, पैशांसाठी ही झाडं लावण्याची कथा मस्तच आहे.

 

Apr 11, 2022, 10:04 PM IST

एकाच झाडाला चक्कं 121 प्रकारचे वेगवेगळ्या चवीचे आंबे, पाहा हे कसं शक्य झालं?

आंबा प्रेमींना आता वेगवेगळ्या प्रकारचे आंबे खाण्यासाठी वेगवेगळ्या भागातील आंबे मागवण्याची गरज नाही.

Jul 1, 2021, 08:45 PM IST

यंदा आंब्याचा सीझन लांबणीवर जाणार

मोहोर न आल्याने आंबा सीझन लांबणीवर

Jan 16, 2019, 06:30 PM IST