महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता; झी मीडियाच्या AI एक्झीट पोलचा अंदाज
महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. 2019 मधील 41 वरुन 26 ते 34च्या दरम्यान जागा घसरु शकतात, झी मीडियाच्या AI एक्झीट पोलचा हा अंदाज आहे.
Jun 3, 2024, 12:02 AM IST10 जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार
Monsoon will enter Maharashtra on June 10
Jun 2, 2024, 11:00 PM ISTएक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपला 23 जागा
Exit Poll Lok Sabha Election 2024 According to Exit Poll BJP has 23 seats in Maharashtra
Jun 1, 2024, 08:25 PM ISTVIDEO | 4 जूननंतर इंडियाचं सरकार, राऊतांच्या विधानावर शिरसाटांची प्रतिक्रिया
After 04 june Inda Agadi Sanjay Shirsat On Sanjay Raut
Jun 1, 2024, 07:35 PM ISTVIDEO | पो. आयुक्तांना अजित पवारांचे मल्टिपल कॉल्स - दमानिया
Diffrent Claims Of Accident Ajit Pawar
Jun 1, 2024, 07:20 PM IST'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठराखण केलीय.
Jun 1, 2024, 10:10 AM ISTPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी 'त्या' अल्पवयीन मुलाच्या आईला अटक
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाला वेगळं वळण. अल्पवयीन मुलाच्या वडिलांमागोमाग आता आईच्याही अडचणींमध्ये वाढ. पुणे गुन्हे शाखेकडून अटकेची कारवाई
Jun 1, 2024, 08:08 AM IST
Loksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Loksabha Nivadnuk 2024 Phase 7 Voting: कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?
Jun 1, 2024, 06:44 AM IST
3-3 धरणं उशाला, तरी कोरड घशाला, शहापूरकरांची तहान कोण भागवणार?
Maharashtra Water Crisis : मुंबईपासून जवळ असलेल्या शहापूरमध्ये दरवर्षीप्रमाणे यावेळी पाणी टंचाईने डोकं वर काढलं. पण यावेळी दुष्काळाच्या झळा तीव्र आहेत. गावापासून एक ते दोन किलोमीटर जाऊन महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागतं.
May 31, 2024, 08:22 PM ISTVIDEO | '...तर विधानसभेला उमेदवार उभे करणार' जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil Warn To Government
May 31, 2024, 06:55 PM ISTVideo: मंत्र्यांच्या बंगल्याची बत्ती गुल
electricity cut off ministers home in maharashtra
May 31, 2024, 04:30 PM ISTपंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं गूढ वाढलं! गाभाऱ्यासमोरील दगड काढताच समोरचं दृश्य पाहून सारेच थक्क
Pandharpur vitthal rukmini mandir : विठ्ठला मायबापा! मंदिराच्या गाभाऱ्यातील खचलेला दगड काढताच समोरचं दृश्य पाहून सारे भारावले...
May 31, 2024, 02:01 PM IST
विदर्भात उष्माघाताचे चार बळी! भंडारा जिल्ह्यात 51 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू
वाढत्या तापमानामुळे अनेकांना त्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे.
May 30, 2024, 05:17 PM IST'सरकार निष्काळजी, हिंजवडी आयटी पार्कसाठी...', सुप्रिया सुळेंची सरकारवर सडकून टीका
Supriya Sule On Hinjewadi IT Park : हिंजवडीमधील आयटी कंपन्या (Hinjewadi IT Park) आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जात आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात टीका होताना दिसते. अशातच सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारला निशाण्यावर घेतलंय.
May 30, 2024, 03:59 PM ISTतुमचं तुमच्या मुलांकडे लक्ष आहे का? ठाण्यात ड्रग्सची सर्रास विक्री...अभिजीत पानसेंची धक्कादायक माहिती
Thane Drugs Racket : ठाण्यात ड्रग्सची सर्रास विक्री होत असल्याची गंभीर माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी उघड केली आहे. मुलांना ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागलीय, असा दावाही पानसे यांनी केला आहे
May 30, 2024, 03:36 PM IST