loksabha election 2024

Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोलले

Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यामुळं शहरातील नागरिकांपुढं उभ्या राहिलेल्या परिस्थितीसोबत एकंदर राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं. 

 

May 16, 2024, 10:31 AM IST

चार महिन्यात 267 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य; निवडणुकांच्या धामधुमीत चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

Loksabha election 2024 : सर्वाधिक प्रचारसभा झालेला जिल्हा विचित्र कारणामुळं आघाडीवर, काय आहेत शेतकऱ्यांपुढील आव्हानं, का उलचलताहेत ते टोकाची पावलं? 

May 16, 2024, 08:58 AM IST

'मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..'; 'जिरेटोप'वरुन ठाकरे गटाचा घणाघात

Uddhav Thackeray Group On Jiretop Issue: "मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले व त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली."

May 16, 2024, 07:31 AM IST

2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचं वैभव लुटलंय, नाशकातून उद्धव ठाकरेंचा घणाघात

Nashik Uddhav Thackeray: 2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचे वैभव लुटलंय. ते परत आणणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

May 15, 2024, 08:36 PM IST

गांधी परिवाराचं 100 वर्षांचं नातं,राहुल गांधींची भावनिक साद; भाजपचं टेन्शन वाढणार?

Rahul Gandhi Rae Bareli : . रायबरेली लोकसभा रणसंग्रामाच्या विजयासाठी राहुल गांधी आणि काँग्रेसने एक अनोखी रणनीती आखलीय. 

May 15, 2024, 07:10 PM IST
Loksabha Election 2024 PM Narendra Modi in Mumbai New Traffic Diversion PT1M22S

ऐन निवडणुकीत 118 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत धक्कादायक वास्तव

Maharashtra Farmer : राज्यात 4 महिन्यात 118 शेतक-यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय. अमरावती जिल्ह्यात 2 महिन्यात 66 शेतकऱ्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवलीये. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव उघड झालंय..  

May 15, 2024, 04:20 PM IST

जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांची ना माफी ना दिलगिरी; म्हणाले, 'यापुढे...'

Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On Modi Head Praful Patel React: प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी पंतप्रधानांना जिरेटोप घातल्याने निर्माण झालेल्या वादावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

May 15, 2024, 12:55 PM IST

कोणालाही धारावीबाहेर पाठवणार नाही; स्थानिकांच्या घरांबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

Mumbai Dharavi Redevelopment News : घर मिळणार, दुकानही मिळणार... ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य 

 

May 15, 2024, 09:16 AM IST

मोदींना जिरेटोप घातल्याने वाद! शिवरायांचा अपमान केल्याची टीका; BJP म्हणते, 'यात मोदींचा..'

Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On Modi Head: पंतप्रधानांना हा जिरेपोट घालण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तिथे उपस्थित होते. अनेकांनी या कृतीवरुन नाराजी व्यक्त केली आहे.

May 15, 2024, 08:54 AM IST

Modi In Mumbai: आज मुंबईच्या रस्त्यांवर 8 तासांचा 'मेगाब्लॉक'! घराबाहेर पडण्याआधी हे वाचाच

Loksabha Election 2024 PM Modi in Mumbai : पंतप्रधान मोदींच्या रोड शो निमित्तानं शहरातील वाहतुकीत बदल.... पाहा तुमच्यासाठी कोणत्या रस्त्यांचा पर्याय उपलब्ध

 

May 15, 2024, 07:45 AM IST

'गंगामय्याने तुम्हाला दत्तक घेतले आहे की नाही, याची कल्पना नाही, पण..'; ठाकरे गटाचा मोदींना टोला

Uddhav Thackeray On PM Modi Comment About Ganga: "उत्तर प्रदेशात ना राममंदिराची लाट मतदानात दिसली ना विकसित भारताची. मोदी यांनी मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचाराची वेगवेगळी शस्त्र बाहेर काढली, मात्र सगळीच वाया गेली," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

May 15, 2024, 07:29 AM IST