lalit prabhakar social media

'नाच गं घुमा' पाहिल्यावर ललित प्रभाकरची प्रतिक्रिया, म्हणाला 'माझ्या आयुष्यातील...'

त्याने 'नाच गं घुमा' या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्यासोबत त्याने हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल भाष्य केले आहे. 

May 4, 2024, 06:19 PM IST