jobs for unemployed graduates

पदवीधर बेरोजगाराला नोकरी, गरीब महिलेच्या खात्यात दरवर्षी 1 लाख- राहुल गांधींचे आश्वासन

Rahul Gandhis Promise: राहुल गांधी यांनी जनतेला भरघोस आश्वासन दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. 

May 3, 2024, 08:18 PM IST