ishan kishan

भारतीय क्रिकेटचं भविष्य! बीसीसीआयने निवडले 30 खेळाडू... सर्फराजच्या भावाचं नशीब उघडलं

BCCI : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने एक शिबिर आयोजित केलं आहे. यासाठी बीसीसीआयने 30 खेळाडूंची निवड केली आहे. यात श्रेयस अय्यर आणि ईशान किशनचाही समावेश करण्यात आलं असून व्ही व्ही एस लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली ही शिबिर होणार आहे. 

May 20, 2024, 12:39 PM IST

सराव करताना टीम डेव्हिड अन् इशान किशन भिडले, मुंबई इंडियन्सने दिली वॉर्निंग; पाहा Video

Tim David Ishan Kishan Fight : मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज इशान किशन आणि टीम डेव्हिडचा कुस्तीचा व्हिडिओ मुंबईच्या (Mumbai Indians) अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आलाय. 

May 16, 2024, 06:40 PM IST

'मला सांगितलं गेलं की...', अय्यर अन् इशानच्या बीसीसीआयच्या करारावर Jay Shah यांचा धक्कादायक खुलासा

Jay Shah on BCCI Central Contract Controversy : टीम इंडियाचे खेळाडू इशान किशन आणि श्रेयर अय्यर यांना बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून का वगळलं होतं? यावर जय शहा यांनी मोठा खुलासा केला आहे.

May 10, 2024, 04:07 PM IST

क्रीझच्या आत पोहोचूनही आयुष बधोनीला झाला रनआऊट; अंपायरच्या निर्णयाने होणार नवा वाद?

IPL 2024: मुंबई विरूद्ध लखनऊच्या सामन्यातील 19 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. ज्यावेळी आयुष बधोनीने दोन रन्स घेण्याचा प्रयत्न केला. 

May 1, 2024, 09:03 AM IST

जय श्री राम… राजस्थान रॉयल्सच्या 'रामभक्त' खेळाडूला भेटल्यावर ईशान किशनने दिला नारा... Video व्हायरल

IPL 2024 : मुंबई आणि राजस्थान आज आयपीएलमध्ये आमने सामने येणार आहेत. त्याआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला. यादरम्यान मुंबई इंडियन्सचा विकेटकिपर-फलंदाज ईशान किशन आणि राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज केशव महाराजची भेट झाली. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Apr 22, 2024, 05:25 PM IST

दिनेश कार्तिकने वाढवली चुरस, टी20 वर्ल्ड कपसाठी 'हे' 5 विकेटकिपर दावेदार

Team India for T20 World Cup 2024 : आयपीएलनंतर जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे दोन देश या स्पर्धेचे यजमान असणार आहेत. टी20 वर्ल्ड कपसाठी 30 एप्रिल किंवा 1 मेला टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

Apr 17, 2024, 03:44 PM IST

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विकेटकीपर कोण? 5 दावेदार

T20 World Cup wicket keeper: रिषभ पंत आयपीएलमध्ये चांगला खेळ करतो. त्यामुळे रिषभ प्रमुख दावेदार मानला जातोय. आयपीएलमध्ये सलग चांगला खेळ दाखवणार संजू सॅमसन हा दुसरा दावेदार मानला जातोय. निवड समितीची नजर ईशान किशनवर आहे. तो मुंबई इंडियन्ससाठी चांगला खेळ करतोय. वनडे वर्ल्ड कपमध्ये विकेटकिपिंग करणाऱ्या केएल राहुलकडे साऱ्यांचे लक्ष आहे. जितेश शर्मादेखील विकेट किपर्सच्या यादीत आहे.

Apr 15, 2024, 08:44 PM IST

MI vs DC : अखेर मुंबईच्या विजयाचा नारळ फुटला, शेफर्ड ठरला गेमचेंजर; दिल्लीवर 'इतक्या' धावांनी विजय!

MI vs DC, IPL 2024 : रोमॅरियो शेफर्ड (Romario Shepherd) याच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीला 29 धावांनी मात दिली. 

Apr 7, 2024, 07:16 PM IST

आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली, बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 सुरु होण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधी टीम इंडियाचे युवा स्टार सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली आहे. बीसीसीआयने (BCCI) या दोघांचाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला आहे.

Mar 19, 2024, 02:11 PM IST

IPL च्या इतिहासात सर्वांत कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवणारे खेळाडू

IPL (इंडियन प्रीमियर लीग) ही एक प्रसिद्ध ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे जी रोमांचक सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या रोमांचाचा एक प्रमुख पैलू म्हणजे दमदार फलंदाजी. आयपीएलमध्ये जेव्हा आयपीएलप्रेमींच्या आवडत्या खेळाडूंकडून धडाकेबाज फलंदाजी केली जाते तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष वाढतो.

Mar 15, 2024, 06:39 PM IST

'तुम्ही जबरदस्ती करु शकत नाही,' ईशान किशन-श्रेयस अय्यर यांना करारातून वगळल्यानंतर स्टार खेळाडूची प्रतिक्रिया

बीसीसीआयने स्थानिक क्रिकेट खेळण्यास नकार देणाऱ्या ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना दणका दिला आहे. यानंतर वृद्धिमान साहा याने मोठं विधान केलं आहे. 

 

Mar 1, 2024, 01:35 PM IST

ईशान किशन पुन्हा बीसीसीआयच्या निशाण्यावर, तोडला मोठा नियम... आता शिक्षा होणार?

Ishan Kishan Break Rule : टीम इंडियाचा युवा फलंदाज विकेटकिपर ईशान किशन सध्या संघातून बाहेर आहे. बीसीसीआयशी पंगा घेतल्याचा फटका त्याला बसला आहे. बीसीसीआयने ईशान किशनला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केलं आहे.

Feb 29, 2024, 09:43 PM IST

Sourav Ganguly : 'बीसीसीआयचं काय चुकलं?', श्रेयस अन् इशानला धडा शिकवल्यावर दादाने चांगलंच झापलं, म्हणतो...

Sourav Ganguly On BCCI Central Contract : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने श्रेयस आणि इशान किशनवर सडकून टीका केली आहे.

Feb 29, 2024, 05:45 PM IST

BCCI Contracts: मला शंका नाही की तुम्ही...; अय्यर-इशानच्या समर्थनार्थ उतरले रवी शास्त्री

BCCI Contracts: बीसीसीआयला नडणं या दोघांना चांगलंच महागात पडलंय. बीसीसीआयने सांगितल्यानंतरही हे दोघं रणजी ट्रॉफी खेळले नाहीत. दरम्यान या दोन खेळाडूंबाबत रवी शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे.

Feb 29, 2024, 09:09 AM IST

BCCI च्या ग्रेड ए+ श्रेणीत फक्त 'हे' चार खेळाडू; कमावणार 7 कोटी रुपये; वाचा यादी

बीसीसीआयने आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. 

 

Feb 28, 2024, 07:07 PM IST