gangster lawrence bishnoi

सलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींविरोधात MCOCA अंतर्गंत होणार कारवाई

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विष्णोई टोळीचे (Lawrence Bishnoi) दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे. 

 

Apr 27, 2024, 07:00 PM IST

'हा फक्त ट्रेलर, पुढची गोळी...' कोण आहे सलमानला धमकी देणारा?

Salman Khan Firing Case : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केलीय. दरम्यान, या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतलीय. 

Apr 15, 2024, 08:37 PM IST

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?

Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय

Apr 15, 2024, 06:34 PM IST

Salman Khan ला कसला धोका? लॉरेन्स बिश्नोई गँग का उठलीय जीवावर... जाणून घ्या Inside Story

Salman Khan Treat : लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पण सलमानला मारण्याचा प्लान हा आधीच ठरला होता. त्यासाठी रेकी झाली आणि रायफलही मागवण्या आली होती.

Mar 20, 2023, 08:49 PM IST

अगली बार बडा झटका देंगे; पुन्हा एकदा Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी!

Salman Khan ला या आधी देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता पुन्हा एकदा त्याला धमकी मिळाली आहे. मात्र, यावेळी सलमानला मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. त्याआधी सलीम खान यांच्या हातात एक चिठ्ठी देत त्यांना आणि सलीम खान यांना मारण्याची धमकी दिली होती. 

Mar 19, 2023, 03:20 PM IST

गँगस्टर Lawrence Bishnoi ची भाईजानला खुली धमकी, म्हणाला 'Salman Khan ने माफी मागावी, नाहीतर...'

Lawrence Bishnoi To Salman Khan: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) काळवीट शिकार प्रकरणात (blackbuck case) बिश्नोई समाजाची माफी न मागितल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा (Bishnoi warns Salman) दिला आहे. 

Mar 15, 2023, 03:12 PM IST

सलमान खान धमकी प्रकरण, आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल

सलमान खान धमकी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासाला मोठा झटका बसला 

Jun 15, 2022, 02:56 PM IST

बॉलिवूडचा दंबग सलमानच्या जीवावर कोण उठलंय?

 बॉलिवूडचा दंबग खान अर्थात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आलीय. 

Jun 6, 2022, 08:23 PM IST